1
Marathi
comment

मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांविषयी तुम्ही ऐकले आहे का? आपल्याला ही माहिती असणे आवश्यक आहे.

जर आपण अशी व्यक्ती असाल,ज्याने भारतातील रिअल इस्टेट उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असेल, तर आपल्याकडे मालमत्ता स्वरूपात येथे काही बंगले, फ्लॅट्स असण्याची शक्यता आहे.आपण भारतात रहात असल्यास किंवा एनआरआय असल्यास,येथे अनेक घरे घेऊ शकता.परंतु, जेव्हा आपल्याकडे बरीच घरे आहेत आणि त्यांचे भाडे / लीज घेण्यास किंवा त्यांची देखभाल व काळजी घेण्यास तेथे नसतात, तर मग काय होते?

property management

Things we covered for you

+

ही प्रत्यक्षात एक सामान्य बाब आहे, बऱ्याच घरमालकांची 2 किंवा अधिक घरे असतात आणि कदाचित घर ज्या शहरात किंवा देशात आहेत तेथे ही लोक रहात देखील नाहीत.या अशा प्रकरणात, त्यांना अद्याप ते घर भाड्याने देण्याची ईच्छा असते, देखभाल करण्यासाठी हे आवश्यक आहे आणि ते भाड्यावर अवलंबूनही असतात.

तर, या मालकांच्या मदतीसाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या तयार केल्या गेल्या आहेत.

 

Have You Heard About Property Management Companies? Here’s What You Need to Know

 

मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या काय करतात?

नावाप्रमाणेच मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या ह्या अशा कंपन्या आहेत, ज्या आपण उपलब्ध नसताना आपल्या मालमत्तेची काळजी घेतात, किंवा या घरांची काळजी घेण्यासाठी आपल्याला वेळ नसतो.

आपल्याकडे एकाधिक मालमत्ता असल्यास, त्या सर्वांना ताब्यात ठेवण्यासाठी (भाड्याने दिलेली) आणि देखभाल तपासणी आणि इतर सेवांद्वारे चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी, आवश्यक मनुष्यबळ आणि मदत या कंपन्या प्रदान करतात.
Read: लॉकडाऊन दरम्यान स्व-काळजीचे महत्त्व


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



आपल्याकडे भारतात एक घर असेल आणि आपण देशाबाहेर राहत असल्यास, ते पुन्हा मालमत्तेचा ताबा घेण्यास पुढे येतील, जेणेकरून आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही.

ते आपल्यासाठी भाडेकरू शोधतील, आपल्यासाठी कागदपत्रे तयार करतील, आपला अपार्टमेंट सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत ठेवतील.थोडक्यात, ते आपल्या घरासाठी सर्व काही करतात आणि तसे करण्यासाठी थोडेसे शुल्क आकारतात.

मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या मला कशी मदत करतात?

जसंकी म्हटल्याप्रमाणे, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या तुमच्या वतीने तुमची मालमत्ता सांभाळतात.ते आपल्याशी संपर्क साधतील आणि आपल्या घरावर काम करण्यापूर्वी, नवीन भाडेकरू शोधण्यापूर्वी, कागदांवर सह्या करण्यापूर्वी, रंगकाम व इतर दुरुस्ती करण्यापूर्वी,त्याची मंजुरी आपल्याकडून घेतील.त्याशिवाय ते आपल्याला त्रास देत नाहीत किंवा तुम्हाला विनाकारण प्रवास करुन ये-जा करू देत नाहीत.

आपण एनआरआय असल्यास, ही सेवा विशेषतः आपल्यासाठी उपयुक्त आहे.यापुढे तुम्हाला भाडेकरू शोधण्यासाठी भारतात येण्याची आवश्यकता नाही, भाडेकरारावर सही करण्यासाठी तुम्हाला बांधील रहावे लागणार नाही, तुमच्या भाडेकरुंच्या दुरुस्ती व देखभाल दुरुस्तीची उत्तरे देण्याची आपल्याला गरज पडणार नाही,इतर कोणत्याही गोष्टीची तुम्हाला काळजी करण्याची गरज राहणार नाही. भाडे वसूल करण्याच्या पाठपुराव्याबद्दलही आपल्याला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही! प्रवासावर आणि महागड्या आंतरराष्ट्रीय कॉल्सवर तुम्ही हजारो वाचवाल.दुसरा फायदा असा आहे की आपल्या घराच्या तपासणीसाठी आपल्याला आपल्या मित्रांना, आणि कुटुंबातील सदस्यांना विचारण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही!

Have You Heard About Property Management Companies? Here’s What You Need to Know

 

मी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी कशी निवडावी?

मालमत्ता व्यवस्थापन कंपनी निवडणे ही अवघड बाब असू शकते.आपण त्यांना आपली सर्वात महागड्या संपत्तीपैकी एक सोपवत आहात,आपलं घर.आपण निवडत असलेली कंपनी ही एक सुरक्षित, विश्वासू, अनुभवी आणि विश्वासार्ह आहे,याची खात्री करून घेण्याची आवश्यकता आहे,त्याचबरोबर त्या व्यावसायिक आणि परवडणार्‍या देखील असाव्यात हे विसरू नका.

अशी कंपनी निवडण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे पुनरावलोकने पाहणे, त्यांचा वापर करणारे लोकांना विचारणे, त्यांनी सेवा दिलेल्या ग्राहकांची संख्या पाहणे, ही छोटी कंपनी किंवा नामांकित आणि नोंदणीकृत कंपनी आहे कि नाही ते पाहणे.
Read: आपल्या घराची किंमत वाढविण्यासाठीचे काही मार्ग

ज्या कंपन्यांकडे रेकॉर्ड नाही अशा कंपन्यांवर विश्वास ठेवू नका, ते आपल्या घराचा सहजपणे गैरवापर करू शकतात आणि आपल्या मालमत्तेचे नुकसान करु शकतात.त्यांना नुकसानासाठी जबाबदार धरायला आणि त्यांच्याकडून आपले घर परत मिळविण्यास आपल्याला बरेच कष्ट होतील.असे बरेच फसवणूक करण्याचे प्रकार आहेत जे आपल्याला कमी किंमती आणि अविश्वसनीय ऑफर देऊन आमिष दाखवतात, परंतु लक्षात ठेवा, कमी पैसे देऊन तोटा सहन करण्यापेक्षा अधिक पैसे देणे आणि विश्वासू ब्रँडसह जाणे चांगले. जमिनीचे गैरव्यवहार करणारे बरेच लोक,मालकांची बनावट कागदपत्रे तयार करतात आणि मालकांना माहिती न करता त्यांची जमीन विक्री करतात.

मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या केवळ मालमत्ता भाड्याने देण्यासाठीच मदत करतात?

बर्‍याच मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आपल्या भाड्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यात आपल्याला मदत करतात.

परंतु, जर असा एखादा दिवस आला कि जेव्हा आपण आपली भाड्याने दिलेली मालमत्ता विकू इच्छित असाल, तर काय होते?चांगली बातमी अशी आहे, की जेव्हा आपण नोब्रोकर सारख्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीला आपली मालमत्ता भाड्याने देता तेव्हा ते आपल्या घराचे भाडे आणि विक्री दोन्हीही व्यवस्थापित करतात.ते तुमच्या वतीने खरेदीदार शोधतील, तुमच्या वतीने घर दाखवतील, तुम्हाला टीडीएस, विक्री करार आणि इतर कागदपत्रांविषयी मदत हवी असेल तर तीही करतात.आपण येथे ऑफर केलेल्या सेवांबद्दल अधिक वाचू शकता.

नोब्रोकर कोण कोणत्या मालमत्ता व्यवस्थापन सेवा प्रदान करते?

नोब्रोकर आता बर्‍याच वर्षांपासून रीअल इस्टेट व्यवसायात आहे,आणि दरमहा 10 लाखाहून अधिक ग्राहकांना सेवा देतात.जेव्हा आपण अशा कंपनीसह काम करता ज्यांना ग्राहकांशी व्यवहार करणे आणि त्यांच्या गरजा भागविण्याचा खूप अनुभव असतो, तेव्हा आपण खात्री बाळगू शकता की त्यांची सेवा अखंड आणि त्रास न देणारी असेल.जेव्हा मालमत्ता व्यवस्थापनाचा विचार केला जातो, तेव्हा खालील सेवा आपण नोब्रोकर कडून घेऊ शकता-
Read: फ्लॅटपेक्षा डुप्लेक्स घर का निवडावे?

  • वेगाणे भाड्याने देणे-लाखो ग्राहक साइन अप करत असल्यामुळे, आपल्या घरासाठी योग्य भाडेकरू शोधणे सोपे आहे.आपल्याला 7 दिवसात किंवा त्याहून कमी वेळेत भाडेकरू मिळतील.
  • भाडेकरूंची पार्श्वभूमी पडताळणी-आपल्या घराची सुरक्षा ही मुख्य चिंता आहे, आपण मंजूर केलेले प्रत्येक भाडेकरू,कोणत्याही कागदावर स्वाक्षरी करण्यापूर्वी,पार्श्वभूमी पडताळणीच्या प्रक्रियेत जातील.हा अहवाल एकदा स्पष्ट झाल्यानंतरच त्यांना आपल्या घरासाठी भाडे करारावर सही करण्याची परवानगी दिली जाईल.

Have You Heard About Property Management Companies? Here’s What You Need to Know

  • फोन रिलेशनशिप मॅनेजर-आपल्याकडे काही प्रश्न, मागण्या किंवा सूचना असल्यास आपण आपल्या स्वतःच्या रिलेशनशिप मॅनेजरशी संपर्क साधू शकता,जो आपल्याला कधीही आवश्यक ती माहिती देईल.ते आपल्या संपर्कातील एकमेव बिंदू असतील आणि आपल्याला आवश्यक असलेली माहिती प्रदान करण्यात सक्षम असतील.
  • फील्ड रिलेशनशिप मॅनेजर-जेव्हा आपल्याला भावी भाडेकरू आपल्या घरी भेटायला येतात,तेव्हा त्यांना ते दाखविण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे पळत जाण्याची गरज नाही.आमचे फील्ड रिलेशनशिप मॅनेजर आपल्या भाडेकरूंना आपले घर दाखवतील, आणि आपल्याला ह्या प्रक्रियेत त्रास होणार नाही याची काळजी घेतील.
  • करार आणि दस्तऐवजीकरण सहाय्य-पीओएच्या सहाय्याने भाडेकराराची नोब्रोकरकडून काळजी घेतली जाते.याचा अर्थ असा की आपण नियम सेट कराल, परंतु भाडेकरूकडे जाणे किंवा कागदाची कोणतीही कामे स्वत: करण्याची,चिंता करण्याची गरज नाही.येथे सर्वकाही केले जाते आणि आपल्यास मंजुरीसाठी पाठविले जाते.
  • मागणीनुसार घर तपासणी सेवा-आपल्याला असे वाटत असेल की आपल्या घराची तपासणी करणे आवश्यक आहे, किंवा भाडेकरू आपल्या घराशी कसे वागत आहेत याबद्दल आपल्याला काळजी वाटत असेल, तर घराची तपासणी करण्यास आम्हाला सांगा.आमच्याकडे एक सखोल चेकलिस्ट तयार केली गेली आहे आणि आपल्या वतीने सर्व काही तपासले जाते.
  • मागणीनुसार नियतकालिक देखभाल-कुशल आणि व्यावसायिक कामगारांसह, कोणतीही किरकोळ किंवा मोठी देखभाल विनंती सहजपणे हाताळता येतील.
  • मागणीनुसार घराचा फोटो शूट किंवा व्हिडिओ शूट-आपल्याकडे आधीपासूनच आपल्या घराची चित्रे नसल्यास, नोब्रोकर आपल्या घराचे व्यावसायिक दर्जेदार चित्रे आणि व्हिडिओ घेऊन आपली मदत करेल.हे केले जाते कारण हे एक सत्य आहे की चांगल्या प्रतीची चित्रे असणारी घरे 10x वेगाने भाड्याने जातात.

आपणास मालमत्ता व्यवस्थापन सेवांविषयी, किंवा नोब्रोकर आपली मालमत्ता व्यवस्थापित करण्यास कशी मदत करू शकते याबद्दल आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास,येथे क्लिक करा किंवा आम्हाला एक संदेश टाका.
Read: आपल्याला आरबीआयच्या ईएमआय ‘मॉराटोरियम’बद्दल (स्थगिती),हे माहित असणे आवश्यक आहे

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

No tags found for the current post.

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask