Marathi
comment

‘बागमेन टेक पार्क’ जवळ राहण्यासाठीचे उत्तम परिसर

‘बागमेन टेक पार्क’, बंगळुरु मधील एक सर्वात प्रसिद्ध असे हे सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क, सी.व्ही. रमण नगर येथे आहे. बागमेन समूहाद्वारे निर्मित आणि देखभालीत हा पार्क,एचएएल आणि डीआरडीओच्या सीमा ह्यालगत आहेत आणि एचएएल विमानतळाजवळ आहे.ह्या टेक पार्कमध्ये शॉपिंग मॉलसह सर्व आधुनिक वर्ग सुविधांनी सुसज्ज आहे. हे प्रवेशद्वाराजवळील सरोवराच्या सभोवताल आहे जे त्यास एक निसर्गरम्य वातावरण देते.

Best places to stay near Bagmane Constellation Business Park
+

 

10 मोठ्या इमारतींचा समावेश असलेल्या या उद्यानात बोईंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अल्स्टॉम ट्रान्सपोर्ट, एचएसबीसी, मोटोरोला, हेवलेट पॅकार्ड एंटरप्राइझ, सेपिएंट कॉर्पोरेशन, ग्रांट थॉर्नटन इंडिया, ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड, जुनिपर नेटवर्क, एरिक्सन,लेनोवो, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, लिंक्डइन, कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स, ओगल्वी, व्हॉल्वो, डेल, कॉन्कूर टेक्नॉलॉजीज, पीडब्ल्यूसी, बँकबाजार इ.अशा अनेक नामांकित कंपन्या आहेत.

 

चला बागमेन टेक पार्कमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी चांगले पर्याय असलेल्या काही परिक्षेत्रांवर नजर टाकूयात-

 

  • सी व्ही रमण नगर: सी व्ही रमण नगर, शहराच्या पूर्वेकडील भागातील एक परिसर आहे. बागमेन टेक पार्क हे या क्षेत्रफळापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. याची सीमा इंदिरा नगर, काग्गादासपुरा आणि बैयप्पनहल्ली आहे. बंगळुरूचे प्रसिद्ध वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांच्या नावावरुन या भागाचे नाव ठेवण्यात आले आहे.केंद्रीय विद्यालय, ऑर्किड आंतरराष्ट्रीय शाळा, ग्लोबल सिटी आंतरराष्ट्रीय शाळा, ही या परिसरातील काही उत्तम शाळा आहेत. सर्वात जुना, बंगलोरमधील  मॉलपैकी एक, गोपालन मॉल देखील येथे वसलेला आहे. बरीच मल्टी स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालये येथे सहज उपलब्ध आहेत.क्षेत्रफळ खूप मोठे आहे आणि इथे सुपर मार्केट्स भरपूर आहेत. सीव्ही रमणमध्ये भाड्याने देण्यासाठी 2 बीएचके फ्लॅटची किंमत दरमहा रुपये 9000 ते 32000 दरम्यान असेल. हे एक विकसित निवासी परिसर आहे आणि कुटुंबांसाठी आदर्शवत आहे.

 
Read: लीप वर्ष,सत्यता विरुद्ध कल्पना


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



  • काग्गादासपुरा: बागमेन कॉन्स्टलेशन बिझिनेस पार्कपासून अंदाजे 2.5 किमी अंतरावर काग्गादासपुरा,एक छान निवासी परिसर आहे आणि तेथे अनेक अपार्टमेंट कॉम्प्लेक्स आहेत. टेक पार्क जवळ असण्याव्यतिरिक्त, ते इंदिरानगरहून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे, जो बंगळुरूमधील सर्वाधिक आवडता आणि वर्दळीचा परिसर आहे.डिफेन्स एव्हिओनिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (डी ए आर ई), सेंटर फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रिसर्च (सीएआयआर) आणि डीआरडीओ फेज 2 यासारख्या काही महत्त्वाच्या संशोधन संस्था, काग्गादासपुरामध्ये आहेत.या परिसरात ग्लोबल सिटी इंटरनॅशनल स्कूल, गीतांजली विद्यालय आणि शिष्य बीईएमएल यासह अनेक चांगल्या शाळा आहेत. अनेक मल्टी स्पेशालिटी रुग्णालये देखील या भागात आहेत.तसेच केआर पुरम रेल्वे स्थानकाशी ह्याचा सुलभ संपर्क आहे. हे बंगलोरमधील सर्वात जुन्या परिसरापैकी एक आहे आणि या परिसरात प्रौढांसाठी आणि मुलांसाठी असंख्य ग्रंथालये देखील आहेत.परिसरातील 2 बीएचकेची किंमत रुपये 9000 ते 30000 दरम्यान असेल. म्हणूनच,हा परिसर परवडणारा आणि कुटुंबांसाठी म्हणून एक चांगली निवड आहे.

 

  • इंदिरा नगर : इंदिरा नगर,शहरातील तरुणांची गर्दी खेचणारं ,सर्वात चांगली आणि चैतन्यशील फाइन-डाईन आणि नाईटलाइफ असलेलं ठिकाणांपैकी एक आहे. बागमेन टेक पार्कपासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेलं, हे एक लोकप्रिय शॉपिंग डेस्टिनेशन आहे, येथे अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय फॅशन ब्रँड्स आहेत. यामध्ये शहरातील सर्वोत्कृष्ट उच्च-बुटीक देखील आहेत.भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण,1970 च्या उत्तरार्धात बीडीए लेआउट म्हणून बनवले गेले होते. सुरुवातीला,हा परिसर फक्त एक उपनगर होता, मोठे बंगले आणि स्वतंत्र घरे होती, बहुतेक करून संरक्षण कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी यांच्या मालकीचे हे होते.100 फूट रस्ता आणि चिन्मय मिशन हॉस्पिटल रोड या दोन मुख्य रस्त्यांनी आयटी हबशी जोडल्या गेल्यामुळे,त्याचे व्यावसायिक क्षेत्रात रुपांतर केले गेले. इंदिरा नगरमध्ये नॅशनल पब्लिक स्कूल, फ्रँक अँथनी पब्लिक स्कूल आणि न्यू होरायझन पब्लिक स्कूल अशा तीन नामांकित शाळा आहेत.’श्री रकुम स्कूल फॉर द ब्लाइंड’, ही नावाजलेली शाळा देखील निवासी कॉलनीमध्ये स्थित आहे. ‘जांभळ्या रेखा’ त्या भागामधून जातात आणि अतिपरिचित भागात दोन स्टेशनला व्यापतात. इंदिरा नगर,बस मार्गांद्वारे बेंगळुरूच्या बर्‍याच भागाशी चांगले जोडलेले आहे.हे एक सरस रहिवासी क्षेत्र आहे आणि त्यामुळे भाडे थोडे वरच्या बाजूला,म्हणजेच चढते आहे. इंदिरा नगर भागात भाड्याने देण्यासाठी 2 बीएचके फ्लॅट्सची किंमत रुपये 20,000 पेक्षा जास्त असेल आणि दरमहा रुपये 70,000 पर्यंत जाईल.

 
Read: कौटुंबिक वि. बॅचलर उत्तम भाडेकरी कोण बनतो?

  • डोमलूर: बेंगळुरूच्या पूर्वेकडील भागाकडे, डोमलूर हे एक छोटंसं शहर आहे. बागमेन टेक पार्कपासून अंदाजे 3 किमी अंतरावर, इंटेल, नेटअप्प, डेल, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट इत्यादी सारख्या बर्‍याच बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या डोमलूरमध्ये आहेत. यात एम्बेसी गोल्फ लिंक्स (ईजीएल) सॉफ्टवेअर पार्क देखील आहे.या परिसरात दोन लष्करी आस्थापनांचा विभाग असल्याने,हा परिसर अति सुरक्षित आहे. इथे चांगली बस कनेक्टिव्हिटी आहे. येथे आसपास काही चांगल्या शाळादेखील आहेत. इंदिरानगरपासून हे फक्त 2 किमी अंतरावर असल्यामुळे इथली जीवनशैली चांगलीच उच्च आहे आणि त्यामुळे हा परिसर तरुणांना आकर्षित करतो.श्री साई स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कमांड हॉस्पिटल, ही या परिसरातील सर्वोत्तम रुग्णालये आहेत. त्याच्या सभोवताली सुपर मार्केट्सही भरपूर आहेत. डोमलूरमध्ये भाड्याचे 2 बीएचके फ्लॅट्स दरमहा रुपये 15,000 ते 42,000 मध्ये उपलब्ध असतील.

 
Read: लॉकडाऊन दरम्यान संघर्ष सुलभ करण्यासाठी, ‘नोब्रोकरहुड’ने किराणा सेवा सुरू केलीय

  • जीवनभीमा नगर: जीवन बीमा नगर (जीवनभिमा नगर) हा रहिवासी परिसर आहे. इंदिरानगर 80 फूट रोड ते सुरंजदास रोडपर्यंतचा हा परिसर आहे. न्यू थिप्पसंद्र, एचएएल थर्ड स्टेज, गीतांजली लेआउट, अन्नयप्पा गार्डन, आनंदपुरम, शिवलिंगैय्या कॉलनी, सुधामा नगर, बीडीए लेआउट आणि नानजा रेड्डी कॉलनीसारख्या उप-परिसरांनाही जीवनभीमा नगरचा एक भाग मानले जाते.बागमेन टेक पार्कपासून ते 1.8 किमी अंतरावर आहे. हे मूलतः एलआयसी आणि केपीडब्ल्यूडीच्या कर्मचार्‍यांसाठी तयार केले गेले असल्याने त्यात मुख्यत्वे एलआयसी आणि केपीडब्ल्यूडी क्वार्टर आहेत. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये आयटी कॉरिडॉरच्या सान्निधयामुळे ते एक चांगले रहिवासी क्षेत्र बनले आहे. इंदिरा नगर आणि डोमलूरपेक्षा हे अधिक परवडणारे शहर आहे.उदाहरणार्थ, जीवनभीमानगरमध्ये भाड्याच्या 2 बीएचके फ्लॅट्ससाठी दरमहा सुमारे 10,000 ते 25,000 रुपये इतका खर्च येईल. पहिला मेन रोड (बीईएमएल मेन रोड), परिसरातील एक प्रमुख खरेदी केंद्र आहे. इंदिरा नगर जवळ असल्याने हे तरुणांना एक आनंददायक नाईटलाइफ देते आणि हे बंगलोरमधील आणखी एक लोकप्रिय शॉपिंग परिसर, एमजी रोडपासून अगदी जवळ (5 किमी) आहे.या परिसरामध्ये खूप चांगली बस कनेक्टिव्हिटी आहे. इंडियन पब्लिक स्कूल, सेक्रेड हार्ट गर्ल्स हायस्कूल आणि मिरांडा इंग्लिश मीडियम स्कूल ह्या परिसरातील काही चांगल्या शाळा आहेत.

Read: आनंदी, सकारात्मक आणि आदर्श घरासाठीच्या वास्तु टिप्स
  • जीवनभीमा नगर: जीवन बीमा नगर (जीवनभिमा नगर) हा रहिवासी परिसर आहे. इंदिरानगर 80 फूट रोड ते सुरंजदास रोडपर्यंतचा हा परिसर आहे. न्यू थिप्पसंद्र, एचएएल थर्ड स्टेज, गीतांजली लेआउट, अन्नयप्पा गार्डन, आनंदपुरम, शिवलिंगैय्या कॉलनी, सुधामा नगर, बीडीए लेआउट आणि नानजा रेड्डी कॉलनीसारख्या उप-परिसरांनाही जीवनभीमा नगरचा एक भाग मानले जाते.बागमेन टेक पार्कपासून ते 1.8 किमी अंतरावर आहे. हे मूलतः एलआयसी आणि केपीडब्ल्यूडीच्या कर्मचार्‍यांसाठी तयार केले गेले असल्याने त्यात मुख्यत्वे एलआयसी आणि केपीडब्ल्यूडी क्वार्टर आहेत. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये आयटी कॉरिडॉरच्या सान्निधयामुळे ते एक चांगले रहिवासी क्षेत्र बनले आहे. इंदिरा नगर आणि डोमलूरपेक्षा हे अधिक परवडणारे शहर आहे.उदाहरणार्थ, जीवनभीमानगरमध्ये भाड्याच्या 2 बीएचके फ्लॅट्ससाठी दरमहा सुमारे 10,000 ते 25,000 रुपये इतका खर्च येईल. पहिला मेन रोड (बीईएमएल मेन रोड), परिसरातील एक प्रमुख खरेदी केंद्र आहे. इंदिरा नगर जवळ असल्याने हे तरुणांना एक आनंददायक नाईटलाइफ देते आणि हे बंगलोरमधील आणखी एक लोकप्रिय शॉपिंग परिसर, एमजी रोडपासून अगदी जवळ (5 किमी) आहे.या परिसरामध्ये खूप चांगली बस कनेक्टिव्हिटी आहे. इंडियन पब्लिक स्कूल, सेक्रेड हार्ट गर्ल्स हायस्कूल आणि मिरांडा इंग्लिश मीडियम स्कूल ह्या परिसरातील काही चांगल्या शाळा आहेत.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask