Marathi
comment

लॉकडाऊन दरम्यान संघर्ष सुलभ करण्यासाठी, ‘नोब्रोकरहुड’ने किराणा सेवा सुरू केलीय

9 एप्रिल, 2020: नोब्रोकरच्या, समाकलित अभ्यागत आणि समुदाय व्यवस्थापन अॅप, नोब्रोकरहूडने,आपल्या अॅपवर किराणा सेवा सुरू केली आहे. सोसायटीचे रहिवासी आता अ‍ॅपवर, किराणा सामान आणि दैनंदिन आवश्यक वस्तू ऑर्डर करू आणि मागवू शकतात,आणि त्यांना ते आपल्या दारात पोहोच मिळेल.

NoBrokerHood launches Grocery Store in to ease struggle during lockdown
+

 

लॉकडाऊन दरम्यान किराणा मालाला जास्त मागणी होत असताना ग्राहकांच्या दैनंदिन गरजा भागविल्या जात नाहीत. सोसायटीचे रहिवासी फक्त नोब्रोकरहुड अ‍ॅप, आणि #कम्युनिटीहीरो वर ऑर्डर देऊ शकतात, म्हणजेच सोसायटीमधील स्वयंसेवक ऑर्डर एकत्रित करतात, आणि बिगबास्केट बी 2 बी आणि आयटीसीकडून खरेदी करुन आपल्यासाठी सुलभ वितरण सुनिश्चित करतात. लॉकडाऊन दरम्यान किराणा सामानासाठी लोकांना होत असलेल्या त्रासातून दूर होण्यास, ह्यामुळे नक्कीच मदत होईल.

 

हा समुदायस्तरीय उपक्रम असून, ही सेवा सोसायटीच्या रहिवाशांना शेवटच्या टोकापर्यंत वितरण देईल, कारण बहुतेक किराणा स्टोअर डिलिव्हरीचा ताण होत असल्यामुळे दरवाजा पर्यंत सामान पोहोच करत नाहीत. संपूर्ण अपार्टमेंटसाठी एकल माल मागविल्या कारणाने,हे वितरण सुलभ करते. ही सेवा आतापर्यंत बंगळूर, पुणे, चेन्नई आणि हैदराबादमध्ये सुरू करण्यात आली असून लवकरच दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्येही उपलब्ध होणार आहे.

 

नो-ब्रोकर डॉट कॉमचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अखिल गुप्ता म्हणाले, “देशातील जनता सध्या साथीच्या रोगाबरोबर लढत असल्याने, आम्हाला सध्याच्या संकटात आमच्या ग्राहकांना सर्वात जास्त उपयोग होईल अशी सेवा देण्यात आल्याचा आनंद वाटतो. आमच्या ग्राहकांना किराणा सामान आणि भाजीपाला यासारख्या वस्तूंसाठी संघर्ष करावा लागणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करतो. नोब्रोकरहुड अ‍ॅपवर ऑनलाइन क्लिकद्वारे ते दररोजच्या गरजा, घरांच्या आतमध्येच राहून आरामात मागवू शकतात.नोब्रोकरहुडची सुरुवात, समाजात अडचणीमुक्त आणि आरामदायक राहण्याच्या उद्देशाने केली गेली. आम्ही हा उपाय रेकॉर्ड वेळेमध्ये शोधला आहे आणि लॉकडाऊनमुळे बहुतांश रहिवासी तोंड देत असलेली एक महत्त्वाची समस्या सोडवण्याची आम्हाला आशा आहे. ”
Read: एका रिपोर्टनुसार,’रेरा’ला प्रोजेक्टची मुदत 6-12 महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्याची सूचना देण्यात आली आहे


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



 

“स्टोअर एका दिवसात सुरू करण्यात आला आणि नोब्रोकरच्या टेक टीमने रात्रीतून ते तयार केले.” त्यांनी पुढे जोडले.

 

‘नोब्रोकरहुड’ने या वर्षाच्या सुरुवातीस ‘सोसायटी कनेक्ट’ नावाच्या तंत्रज्ञानाचा, मॅप प्लॅटफॉर्म सोसायटी मॅनेजमेंटसाठी नंतरच्या ईआरपी कार्यक्षमतेसह, त्याच्या स्वत: च्या सेवांच्या एकत्रित केलाय. अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठीच्या सर्व बाबी सुलभ करण्यासाठी आता वन स्टॉप इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म आहे.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask