Table of Contents
Quality Service Guarantee Or Painting Free
Get a rental agreement with doorstep delivery
Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!
5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!
Loved what you read? Share it with others!
आपल्या फर्निचरची काळजी घेण्याचे 5 सोपे मार्ग
Table of Contents
आपले फर्निचर काळजीपूर्वक ठेवा
आपले फर्निचर थेट सूर्यप्रकाशामध्ये किंवा उष्णता किंवा पाण्याच्या कोणत्याही स्त्रोताजवळ ठेवू नका. आपल्या लक्षात येईल की खिडकीजवळ ठेवलेले टेबल, थेट सूर्यप्रकाश आणि पाऊस पडला तर, तांबूस होऊन जाईल, त्याचा रंग फिका होईल आणि काही वेळानंतर ते कमकुवत होईल. जर आपण आपले टेबल उष्णतेच्या स्त्रोतांपासून दूर सावलीत ठेवले, तर ते अधिक काळ चांगल्या स्थितीत राहील.
आपले फर्निचर साफ करणे
बऱ्याच वेळा मोठा डाग पडला की फर्निचर स्वच्छ ठेवण्यासाठी फक्त धूळ काढणे पुरेसे नसते, तर मग आपण काय करता? असो, उत्तर असे आहे की कधीही कठोर रसायने वापरू नका. अशा परिस्थितीत आपण मऊ कापड वापरू शकता जे सौम्य साबणाने किंवा पाण्यात विसर्जित केलेल्या डिटर्जंटमध्ये बुडवले गेले आहे. एकदा आपण हे पूर्ण केल्यावर, लाकडावरचे, डिटर्जेंटचे कोणतेही निशान धुण्यासाठी साध्या पाण्यात बुडलेल्या कपड्याचा वापर करा.
आपल्या फर्निचरचे योग्य मार्गाने रक्षण करा
आपल्या फर्निचरची पॉलिशिंग करताना, किंवा संरक्षणात्मक स्प्रे वापरत असताना, या स्टोअरमध्ये खरेदी केलेल्या उत्पादनांमध्ये काय आहे,त्या सामग्रीची खात्री करुन घ्या. त्यापैकी बर्याच जणांमध्ये पेट्रोलियम डिस्टिलेट्स किंवा सिलिकॉन तेल असतात, ते आपल्या लाकडावर पुन्हा एक पातळ थर ठेवतात, हे फर्निचर ताजे तवाने दिसावे यासाठी कार्य करते, परंतु तसेच ते प्रक्रियेत खूप धूळ आकर्षित करते. घरगुती असे फर्निचर पॉलिश वापरणे चांगले.
त्याला ताजा वास द्या
जर आपल्याकडील फर्निचर खूप दिवसांपासून बाजूला साठवले गेले असेल तर आपणास लक्षात येईल की त्याचा घाण वास येईल. या फर्निचरला गंधापासून मुक्त करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यावर काही बेकिंग पावडर शिंपडा. आपण वास शोषण्यासाठी ड्रॉअरमध्ये थोडासा कोळशाचा तुकडा देखील ठेवू शकता. शक्य असल्यास, आपण वास जाण्यासाठी आपले फर्निचर घराबाहेर (सावलीत) हलवू शकता.
हे असे काही मार्ग आहेत ज्यात आपण आपले फर्निचर,वर्षभर चांगले आणि सुवासिक असे ठेवू शकता. जर आपल्याला असे वाटत असेल की आपले फर्निचर खराब होत आहे, किंवा आपल्याला त्यासाठी व्यावसायिक काळजीची आवश्यकता असेल तर नोब्रोकरला कॉल करा. आमचे व्यावसायिक, प्रशिक्षित आणि अनुभवी कारागीर आपले फर्निचर टिप-टॉप स्थितीत परत आणण्यास मदत करतील. आपण त्यांना आपल्या गर्जेनुसार नवीन फर्निचरची रचना करण्यास व बनवून घेण्यासाठी त्यांना नियुक्त करू शकता. आजच हे पहा, आपल्याला शहरातील सर्वोत्तम दरासह उत्कृष्ट अशी सेवा मिळेल.
Loved what you read? Share it with others!
NoBroker Easy Cleaning Tips Testimonials
Good
Looking good
Good condition
Extremely satisfied with the cleaning service, the team was careful, thorough, and really attentive to details. My home feels spotless and well taken care of.
Nice
Nice
The cleaners were thorough, efficient, and did a fantastic job.
The cleaners were thorough, efficient, and did a fantastic job.
The cleaners were thorough, efficient, and did a fantastic job.
One of the best company
Best work 💝
Wonderful 😊
Provide good and best services 👍
Nice!!
Great experience 😁
Very good experience
Excellent
Suparr
Awesome
My goods were delivered on time, as promised, with careful handling.
NoBroker Movers made my relocation stress-free and seamless.
The service was reliable, with attention to detail and a commitment to quality.
My goods were delivered on time, as promised, with careful handling.
NoBroker Movers provided a smooth and stress-free relocation experience.
Im using their Bathroom subscription plan from past 2 years and their services are very good.
Booked full house cleaning for Ugadi, they were on time and completed work very neatly Highly recommended !!
Took full home cleaning. They did an amazing job!
Most Viewed Articles
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे?
January 31, 2025
18973+ views
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025
15500+ views
गृह विम्याच्या बाबतीत सर्वात आश्चर्यकारक तथ्ये
May 18, 2020
10399+ views
भारतीय घरांसाठी 15 आकर्षक बाह्य रंग संयोजने
January 31, 2025
7119+ views
भारतात असलेल्या 'को-लिव्हिंग स्पेसस'बद्दल आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती
January 31, 2025
6980+ views
Recent blogs in
तुमचे घर बाळासाठी सुरक्षित बनवा
January 31, 2025 by NoBroker.com
आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय
January 31, 2025 by NoBroker.com
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025 by NoBroker.com
बंगळुरूमध्ये आपले पाणी बिल ऑनलाईन कसे भरावे याबद्दल मार्गदर्
January 31, 2025 by NoBroker.com
Full RM + FRM support
Join the conversation!