Loved what you read? Share it with others!

WhatsApp
Twitter
LinkedIn
Facebook
Copy Link
thumbnail
Home Blog Celebrity Home Design Tips भारतातील सर्वात श्रीमंत लोक कोठे राहतात

कुतूहल आहे,की भारतातील सर्वात श्रीमंत लोक कोठे राहतात? येथे माहिती मिळवा!

Updated : May 28, 2025, 11:51 AM

Author : open_graph_image Admin

5k views
ह्यात नवल नाही कि,श्रीमंत भारतीय, ज्यांची संपत्ती 30 दशलक्षपेक्षा जास्त आहे, ते मुंबईत राहणे पसंत करतात.  जगातील सर्वात श्रीमंत शहरांकडे नजर टाकल्यास, न्यू वर्ल्ड वेल्थच्या ऑक्टोबर 2019 च्या अहवालातील आकडेवारीनुसार, मुंबई 12 व्या क्रमांकावर आहे.सर्वात श्रीमंत भारतीय,मुंबईतील काही सर्वात महागड्या घरात राहतात, त्यापैकी 4 महागड्या घरांची माहिती इथे पाहूयात- मुकेश अंबानीची 'अँटिलिया' जेव्हा आपल्याजवळ 44.3 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती असते,तेव्हा आपण आपल्यासाठी कोणतेही,जसे आवडेल तसे घर घेऊ शकता.अंबानीची अँटिलिया ही 27 मजली इमारत असून, दक्षिण मुंबईतील अल्टामाउंट रोडवर 4,00,000 चौरस फूटची ही इमारत एक प्रकारची अनोखी अशीच आहे.येथील मालमत्तेचे मूल्य रू. 80,000 ते रू. 85000 प्रति चौरस फूट,आणि एकूण किंमत रु. 2 बिलियन इतकी आहे. महागड्या जमिनीव्यतिरिक्त, त्यांनी प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी शिकागो येथील आर्किटेक्ट,'पर्किन्स आणि विल' या उच्च आर्किटेक्चरल फर्मची सेवा घेतली.त्यांच्या घरात अतिरिक्त उंचच उंच छत आहेत, एक टोलेजंग मंदिर,पाहुण्यांसाठी गेस्ट स्वीट्स, एक सलून, एक आईस्क्रीम पार्लर आणि एक खाजगी चित्रपटगृह आहे!ह्या इमारतीची भक्कम डिझाइन देखील तिला अत्यंत सुरक्षित करते,आणि ती 8.0 तीव्रतेचा भूकंप सहन करू शकते. Kumar Mangalam Birla’s Jatia House   कुमार मंगलम बिर्ला यांचे 'जटिया हाऊस' मलबार हिल्सच्या,लिटल गिब्स रोडवरील या घराची किंमत अंदाजे रु.425 कोटी रुपये इतकी आहे!हे मुंबईतील सर्वात महत्वाच्या ठिकाणच्या जमिनीवर,2926 चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेले आहे,आणि 28000 चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ आहे.मध्य अंगण, बाग, एक तलाव आणि भरपूर हिरवळ आहे.हे घर जटिया ह्यांच्याकडून विकत घेतले गेले होते,त्यांनी ते 1972 मध्ये,मेहेर कावासजी वकील यांच्याकडून विकत घेतले होते.याचा समृद्ध इतिहास आहे आणि इमारतीचे अधिक समृद्ध अंतर्भागदेखील आहेत.घरात 20 शयनकक्ष, बॉलरूम, बर्मा टीकवुड पॅनेलिंग, समुद्राची अखंड दृश्ये आहेत आणि सुमारे 700 लोक इथे आरामात बसतील इतकी जागा आहे.   the Richest People in India Live?   ईशा आणि आनंद पिरामलचा बंगला 'गुलिटा' ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचे लग्न झाल्यानंतर ते एका,458 कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात राहायला गेले!वरळीतील हे समुद्राकडे तोंड असलेले घर, 50000 चौरस फूट आहे आणि त्यात सुंदर काच व स्टीलचे फॅरेड असून ते हिऱ्यांपासून प्रेरित आहेत.लंडनमधील आर्किटेक्चर कंपनी 'एकर्स्ले ओकॅलाघन' या प्रकल्पाचे प्रभारी होते,आणि त्यांनी घर झुपकेदार आणि मोहक दिसेल हे सुनिश्चित केले.यात 5 मजले आणि 3 तळघर, एक मैदानी जलतरण तलाव, अनेक मल्टिपल हॉल आणि शयनगृहे,एक तिहेरी उंचीची बहुउद्देशीय खोली आहे. the Richest People in India Live?   रतन टाटांचा बंगला 'बख्तावार' हा संपूर्णपणे पांढरा बंगला,अंदाजे 150 कोटी रुपयांचा असून,कोलाबातील समुद्रकिनाऱ्यावर असलेला हा बंगला आहे.हा एक महागडा परिसर आहे, परंतु बंगल्यात कशाचीही कमतरता नाही.तो आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी मोहक आणि जबरदस्त आहे.हा 7 मजली आहे (3 मजले, प्रत्येक 2 मध्ये विभागली) आणि सुमारे 13,350 चौरस फूट जागेमध्ये आहे.घरातील,खालपासून छतापर्यंतच्या खिडक्यांमुळे आपण विलोभनीय आणि आश्चर्यकारक असे दृश्ये पाहू शकता.पहिल्या मजल्यावर संपूर्ण सूर्यप्रकाशाचा मोठा डेक, एक राहण्याची जागा, दोन शयनकक्ष आणि अभ्यासखोली आहे.दुसर्‍या मजल्यावर 3 शयनकक्ष, एक दिवाणखाना आणि एक लायब्ररी आहे.तिसर्‍या मजल्यावर, मीडिया रूम, जिम आणि एक शयनगृह आहे.सर्वात वर,एक अनंत पूल, एक लाउंज आणि सन डेक आहे. the Richest People in India Live? आपण लक्झरी घर किंवा बजेट घर शोधत असल्यास आपल्याला ते नोब्रोकरवर सापडेल.आपण दलालीवरचे हजारो वाचवू शकता!आपल्या स्वतःच्या स्वप्नातील घरात जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Loved what you read? Share it with others!

WhatsApp
Twitter
LinkedIn
Facebook
Copy Link

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in

banner

Faster, better & smooth experience on the app

Exclusive app features

Real-time property alerts

Smart property suggestions

Continue on web

You're all set!

Get ready for regular updates and more.

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Popup Top Image

Tenant Super Relax Plan

Enjoy Hassle-Free Renting

tick icon Full RM + FRM support
tick icon Instant alerts & premium filters
tick icon Rent negotiation & relocation help
Form submitted successfully!

You're all set!

Get ready for regular updates and more.

icons

Login / Sign up

Zero Brokerage.

Thousands of new listings daily.

100 Cr+ Brokerage saved monthly.

Change Phone
Get updates on WhatsApp