Marathi
comment

कर्नाटक ‘रेरा’ने रिअल इस्टेट प्रकल्पांची मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढविली

8 एप्रिल, 2020: लॉकडाऊनमुळे बांधकाम साहित्याची पुरवठा साखळी देशभर विस्कळीत झाली आहे. कर्नाटक रीअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (आरईआरए) बंगळुरुच्या सर्व निवासी इमारतींना प्रकल्प पूर्ण करण्यास मुदतवाढ दिली आहे. महारेराने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतदेखील वाढविली होती.

Karnataka RERA Extends Real Estate Projects Deadline by Three Months
+

 

बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यात अडथळा असण्याव्यतिरिक्त, कामगार व त्यांच्या टोळ्या असे बहुसंख्य लोक आपापल्या गावी परत गेले आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती बांधकाम कामांना अनुकूल नाहीये.

 

कर्नाटक ‘रेरा’ प्राधिकरणाने, रेरा नोंदणीकृत सर्व प्रकल्पांसाठी, प्रकल्पाची मुदत 3 महिन्यांपर्यंत वाढविली आहे,ज्यांची समाप्ती तारीख (सुधारित समाप्तीच्या तारखेसह) 15 मार्च 2020 रोजी किंवा त्यानंतर कालबाह्य होईल.

 

सर्व वैधानिक अनुपालन,रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) अधिनियम 2016 नियम व कायद्यांनुसार,ज्या कामांची मुदत मार्च, एप्रिल आणि मे 2020 मध्ये संपत होती त्यांची वैधता, 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Loading More Post...

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask