Marathi
comment

मालमत्ता पाहण्यासाठी गुंतवणूकदार,आभासी वास्तवात गुंतवणूकीचा विचार करताहेत

2 एप्रिल, 2020: मंदीच्या काळात अनेक मालमत्ता खेळाडूंनी या क्षेत्रातील कामकाज कायम ठेवण्यासाठी,जोरदारपणे तंत्रज्ञानाकडे वळण्याचे स्वीकारले आहे.ते,देशभरातील लॉकडाऊन दरम्यान हे क्षेत्र निरंतर उभे राहण्यासाठी, मालमत्ता दृश्‍य आणि चलने दाखवण्यासाठी तंत्रज्ञान वापरत आहेत.

Realtors consider investment in Virtual Reality for property viewing
+

जरी या क्षेत्राला सध्या अत्यल्प मागणी आहे, तरीही विकसक, आभासी वास्तव (व्हीआर) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या ट्रेन्डवर पैसे कमवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्यांच्यापैकी बहुतेकांचा असा विश्वास आहे की,चालू असलेल्या संकटाच्या काळात,ही रूपांतर करण्याची एक छुपी संधी आहे. रिअल इस्टेट बिरादरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अधिक पैसा आणि मेहनत गुंतवण्याचा विचार करीत आहे कारण ते डिजिटल वॉक-थ्रू, नाविन्यपूर्ण व्यवहाराची क्षमता इ. सक्षम करतात, जे की साइटला प्रत्यक्ष भेट देण्यास आणि पैसे व्यवहारास काही प्रमाणात कमी करतात, ज्यामुळे भौतिक साइट भेटीची त्रासही कमी होते.

मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटमध्ये घट होत असल्याने, वेळेवर या संकटाने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याची गरज निर्माण केली आहे.तसेच मालमत्ता निवडण्याचा, हा एक चांगला मार्ग आहे. आतापर्यंत असे वाटत होते की डिजिटल वॉकथ्रू एक मोठी गोष्ट होण्यासाठी थोडा वेळ लागेल,पण सध्याच्या संकटामुळे गुंतवणूकदारांना तसेच रियल्टर्सना या प्रवाहात उडी घेण्यास त्रास झाला आहे.
Read: कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान घरी करण्याचे सर्वोत्तम व्यायामप्रकार


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



शेअर बाजारात मंदी आहे आणि आर्थिक क्षेत्रावर कठीण वेळ आलेली असताना, गुंतवणूकदारांची मालमत्ता वर्ग म्हणून रिअल इस्टेटमध्ये आवड पुनरुज्जीवन होऊ शकते कारण सध्या किंमती खूपच कमी आहेत.

देशभरातील मालमत्तेच्या भौतिक,प्रत्यक्ष भेटीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

कोविड -19च्या उद्रेकातून उद्भवलेल्या परिस्थितीमुळे,मालमत्तेसंदर्भात चौकश्या कमी झाल्यात, निश्चितपणे उद्योगात होणार्‍या दीर्घकालीन तोट्याचे मूल्यांकन करण्यासाठी थोडा वेळ लागेल.खरेदीदारांचा एक वर्ग आहे जो उत्सुकतेने खरेदी करण्याचा विचार करीत नाहीये, तर कमी किंमतीत पैसे कमवून गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांचाही दुसरा एक वर्ग आहे.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

No tags found for the current post.

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask