Marathi
comment

सुरक्षित रहा आणि संपर्कात रहा, कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान ‘नोब्रोकरहुड’ चा वापर करुन संवाद साधा

लॉकडाउन आपल्या सर्वांसाठीच कठीण आहे. आपण सर्व सामाजिक प्राणी आहोत आणि बाहेर जाऊन लोकांना भेटण्यास प्रतिबंध असणे ही एक मानसिक तणावाची बाब असू शकते. चांगली बातमी अशी आहे की, आपण अद्याप, समाजातील आपल्या मित्रांशी आणि शेजार्‍यांशी संपर्क साधू शकता आणि नवीनतम घडामोडींवर अद्ययावत राहू शकता,’नोब्रोकरहुड’चा वापर करून.

Stay Safe and Stay In touch, Communicate using NoBrokerHOOD During the COVID-19 Lockdown
+

अफवा आणि खोट्या बातम्यांचा प्रसार थांबवा

कोरोनाव्हायरस आणि कोविड -19 बद्दल हजारो व्हॉट्सअॅप फॉरवर्ड व अफवा पसरत आहेत.अशी घबराट व भीती निर्माण करणारे काही लोक आहेत,त्यामुळे या काळात समाजातील प्रत्येकाला शांत व अद्ययावत ठेवणे महत्वाचे आहे.आपण सर्व रहिवाशांना सत्यापित आणि गंभीर संप्रेषण प्रसारित करण्यासाठी नोटिस बोर्ड वापरू शकता.

Stay Safe and Stay In touch, Communicate using NoBrokerHOOD During the COVID-19 Lockdown2

 

समुदाय मंच चर्चेसाठी योग्य आहे

आपल्याकडे काही प्रश्न असल्यास, किंवा शंका असल्यास ते समुदाय मंचवर पोस्ट करा, आपल्याकडे उत्तर शोधण्यासाठी,आपल्या मदतीसाठी तज्ञ एकत्र येतील.आपण पोल आणि क्विझसारख्या अधिक मनोरंजक गोष्टींसाठीदेखील हा मंच वापरू शकता! घरामध्ये मनोरंजन करा आणि मजा करा.

आपल्या शेजार्‍यांशी गप्पा मारा

यापुढे,गप्पा मारण्यासाठी आपल्याला शेजारच्या घरी जाणे,चांगली कल्पना नाही. ‘नोब्रोकरहुड’ वर चॅट पर्यायासह आपण अद्याप त्यांच्या संपर्कात राहू शकता, आपल्याकडे त्यांचा फोन नंबर नसला तरीही!

Stay Safe and Stay In touch, Communicate using NoBrokerHOOD During the COVID-19 Lockdown

सामान्य हितसंबंध,एकमेकांशी सामायिक करण्याचा, समूह हा एक चांगला मार्ग आहे

आपणास पाहिजे तितके समूह आपण तयार करू शकतात आणि आपल्यासारख्याच आवडी असलेल्या, सामायिक करणार्‍या रहिवाशांच्या संपर्कात राहू शकतात. आईच्या समूहाचा एक भाग व्हा जेथे आपण आपल्या घरातील मुलांचे मनोरंजन कसे करावे याबद्दल चर्चा करू शकता.चित्रपटाच्या सूचनेच्या समूहाबद्दल किंवा पक्षी-निरीक्षणाविषयीच्या समूहाबद्दल काय? संभाव्यता भरपूर आहेत आणि आपल्याला त्यासाठी आवश्यक आहे,’नोब्रोकरहूड’.
Read: ‘एम्बसी टेक व्हिलेज’ जवळ रहाण्यासाठीचे सर्वोत्कृष्ट परिसर


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



आपल्याला अॅप वापरण्यासाठी कोणत्याही मदतीची गरज असल्यास, आम्हाला मोकळ्या मनाने खाली टिपण्णी द्या किंवा ‘नोब्रोकरहूड’ मार्गे आमच्याशी संपर्क साधा.

कोविड -19 आणीबाणीच्या वेळी खाली संपर्क साधा-

  • राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर + 91-11-23978046 किंवा 1075
  • व्हाट्सएपवर मायगोव्ह कोरोना हेल्पडेस्क – 9013151515
  • कर्नाटक – 104
  • महाराष्ट्र – 020-26127394
  • तामिळनाडू – 044-29510500
  • दिल्ली एनसीआर – 011-22307145
  • तेलंगणा – 104
  • आंध्र प्रदेश – 0866-2410978

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask