Marathi
comment

कोरोनाव्हायरस लॉकडाउन दरम्यान व्यवसायाच्या सातत्याचे बचाव करण्यासाठीचे तंत्रज्ञान

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या धोक्याच्या प्रभावावर, कंपन्यांनी व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असा काय भर दिलाय आणि काय खबरदारीच्या उपाययोजना केल्यात, त्यावर एक नजर टाकूयात.

Tech to the Rescue for Business Continuity during Coronavirus Lockdown
+

कोरोना व्हायरस हा वास्तविक एक मोठा धोका आहे, आणि जर सध्याची हीच परिस्थिती कायम राहिली तर बरेच व्यवसाय, दुरूस्तीच्या पलीकडे जाऊन प्रभावित होऊ शकतात.व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी बर्‍याच कंपन्या,तंत्रज्ञान-सक्षम समाधानांच्या दिशेने काम करत आहेत.

नो-ब्रोकर, एक तंत्रज्ञान-सक्षम, ब्रोकरेज-फ्री रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म,जो रिअल इस्टेट व्यवहार अखंड आणि कार्यक्षम बनवितो, अगदी त्यांच्या कॉल सेंटरच्या कर्मचार्‍यांना घरातुनच काम करण्यास सांगितले आहे.ज्या कंपन्यांकडे कॉल सेंटरचे कर्मचारी आहेत त्यांना यासाठी तोडगा काढणे फार अवघड आहे, कारण कॉल सेंटरचे सॉफ्टवेअर घरातून हाताळले जाऊ शकत नाही.तथापि, त्यांच्या तंत्रज्ञान-सक्षम मजबूत संघाने ह्यामध्ये पुढाकार घेऊन,ही पद्धत सुरू केली आहे.

नोब्रोकर डॉट कॉमचे सह-संस्थापक आणि सीटीओ अखिल गुप्ता सांगतात, “आम्ही सुलभतेने तंत्रज्ञान,संघासाठी समन्वय आणि टीम कॉलसाठी वापरत आहोत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी आमच्याकडे एका ठराविक निश्चित वेळेस टीम असते आणि प्रत्येकजण कामाच्या प्रगतीबाबत अद्यन्वित होत असतो. वेगवेगळ्या संघांमधील साप्ताहिक बैठकिंचा स्लॅकही बदलला आहे.आमच्याकडे बरेच कॉल सेंटर कर्मचारी आहेत ज्यांच्यासाठी आम्ही संगणकाऐवजी कर्मचाऱ्यांच्या फोनवर कॉल स्थापन करण्यासाठी आमचे एकात्मिक संपर्क केंद्र,उच्च तंत्रज्ञानाणे सक्षमपणे वाढविले आहे.येणारे प्रत्येक ग्राहकाचे कॉल देखील कॉल सेंटर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मोबाइल फोनवर पॅच केले जातात.आमचा प्रत्येक कर्मचारी कोणत्याही अडचणीशिवाय घरून कार्य करू शकतो. त्यांना आवश्यकता आहे ते फक्त चांगल्या इंटरनेट कनेक्शनची.”
Read: 2024 मध्ये जगातील पहिले 7 सर्वात महाग घरे


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



ग्राहकांना त्यांच्या फोनवर एक संक्षिप्त मेनू पाहण्यास आणि त्यांच्या आवडीच्या पदार्थांची निवड करण्यास मदत करण्यासाठी, काही खाद्यपदार्थाच्या कंपन्यांनी ‘डेस्क ऑर्डरिंग’, ही एक वैशिष्ट्यपूर्व संकल्पना सुरू केली आहे.काही कंपन्यांनी फूड डिस्पेंसींग मशीनदेखील तयार केली आहेत जेणेकरून कर्मचार्‍यांना असे अनेक, लगेच खाण्यायोग्य प्रकार मिळू शकतील.अन्नपदार्थ अगोदरच ह्या फूड डिस्पेंसरमध्ये लोड केले जाते, ज्यामुळे अन्न सुरक्षा वाढते आणि ते दूषित होण्याची शक्यताही कमी होते.

तरुण-केंद्रित लक्झरी हॉटेलांनी असे म्हटले आहे की, सुरक्षा आणि स्वच्छता ही सर्वात जास्त प्राधाण्याची बाब आहे.डिलिव्हरी पर्याय जोडण्यामुळे त्यांना अतिथींना छान आणि जबरदस्त असे अन्नपदार्थ देऊन सेवा करायला मिळेल.यातील बहुतेक हॉटेलांनी 5 किमीच्या अंतरामध्ये सेवा लागू केली आहे. ते त्यांच्या स्वयंपाकघरातील अन्न पदार्थ थेट ग्राहकांच्या दारापाशी आणि तेही संपूर्ण स्वच्छता सुनिश्चित करून, घरगुती वितरण देत आहेत.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask