Table of Contents
Quality Service Guarantee Or Painting Free
Get a rental agreement with doorstep delivery
Find the BEST deals and get unbelievable DISCOUNTS directly from builders!
5-Star rated painters, premium paints and services at the BEST PRICES!
Loved what you read? Share it with others!
फ्लॅट किंवा अपार्टमेंट घेतांना या १० वास्तूशास्त्रातील संकेतांकडे दुर्लक्ष करु नका
Table of Contents

- विचित्र आकारच्या अपार्टमेंट मध्ये घर घेणे टाळावे. त्यापेक्षा चौकोनी किंवा आयताकृती अपार्टमेंटमध्ये घर घ्यावे.
- दक्षिण किंवा पश्चिम दिशेला मोठे जलाशयाचे साठे असलेल्या अपार्टमेंट्समध्ये शक्यतो घर घेणे टाळावे.
- नैऋत्य दिशेच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असलेले अपार्टमेंट तुम्हाला दुर्भाग्यपूर्ण ठरू शकते. पूर्वेला किंवा ईशान्य दिशेला असलेले अपार्टमेंट अधिक उत्तम कारण त्यामुळे घरात सकारात्मक आणि चांगली ऊर्जा येते.
- अपार्टमेंटचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्वाभिमुख भिंतीच्या ईशान्य दिशेला असावे. तुमच्या घराचे दार थेट लिफ्टसमोर उघडत नाही याची काळजी घ्या.
- तुमच्या फ्लॅटमधील स्वयंपाकघर प्रवेसद्वारासमोर नसावे आणि शक्यतोवर पूर्वाभिमुख असावे. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या kitchen Vastu tips here / स्वयंपाक घरासाठी वास्तु टिप्स येथे वाचू शकता.
- ईशान्य दिशेला बोअरवेल, पंप किंवा लॉन असलेले अपार्टमेंट शोधण्याचा प्रयत्न करा.
- जर अपार्टमेंटमधील बाल्कनी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल, तर तिथे घर भाड्याने घेणे किंवा खरेदी करणे टाळावे.

- जर सुरक्षा ही तुमची मुख्य विवंचना असेल तर अश्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये घर शोधावे जिथे वॉचमॅनचे कॅबिन बिल्डींगच्या ईशान्य कोपर्यात सोडून कुठेही आहे.
- अपार्टमेंट विकत घेतांना त्याचे दारं व खिडक्या सम संख्येत आहेत का हे बघावे. जर तसे असेल तर दारं आतल्या बाजूने उघडतात कायाची खात्री करावी. कारण अश्या प्रकारच्या घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर न जाता घरातचं राहते.
तुमच्यासाठी नोब्रोकर/NoBroker कडे 1000 हून अधिक पर्याय आहेत. जर तुम्ही वास्तुशास्त्राला महत्व देत असाल तर आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार परिपूर्ण अशी वास्तु शोधायला देखील मदत करू. नोब्रोकर/NoBroker चा सर्वोत्कृष्ट भाग असा की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ब्रोकरेज द्यावे लागत नाही!
सूचना:
आता तुमच्या सर्व प्रशनांची उत्तरं तज्ञांकडून मिळवा! आमच्या पेजवर कमेंट करा आणि मिस शोभा-२३ वर्षांचा अनूभव असलेल्या वास्तू आणि फेंग शूई सल्लागार तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतील! त्या नामंकित ज्योतिषी व अंकशास्त्र तज्ञ आहेत ज्यांनी यशस्वीपणे विस्तृत क्षेत्रातील लोकांचे मार्गदर्शन केले आहे.
Loved what you read? Share it with others!
Most Viewed Articles
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे?
January 31, 2025
19134+ views
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025
15728+ views
गृह विम्याच्या बाबतीत सर्वात आश्चर्यकारक तथ्ये
May 18, 2020
10401+ views
भारतीय घरांसाठी 15 आकर्षक बाह्य रंग संयोजने
January 31, 2025
7183+ views
भारतात असलेल्या 'को-लिव्हिंग स्पेसस'बद्दल आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती
January 31, 2025
7064+ views
Recent blogs in
तुमचे घर बाळासाठी सुरक्षित बनवा
January 31, 2025 by NoBroker.com
आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय
January 31, 2025 by NoBroker.com
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025 by NoBroker.com
बंगळुरूमध्ये आपले पाणी बिल ऑनलाईन कसे भरावे याबद्दल मार्गदर्
January 31, 2025 by NoBroker.com
Full RM + FRM support
Join the conversation!