Explore all blogs
फ्लॅट किंवा अपार्टमेंट घेतांना या १० वास्तूशास्त्रातील संकेतांकडे दुर्लक्ष करु नका
एखाद्या अपार्टमेंट मध्ये फ्लॅट विकत किंवा भाड्याने घेतांना काही वास्तुशास्त्राच्या खूणा बघणे आवश्यक आहे. बर्याच लोकांचा असा समज आहे की इमारतीत वास्तु बघणे गरजेचे नसते कारण त्यांचे घर जमिनीला लागून राहत नाही(म्हणजे तळमजल्यावर नाही राहत) पण वास्तुशास्त्र अशा रीतीने काम करत नाही. तुमचं घर कोणत्याही मजल्यावर असलं
Written by NoBroker.com
Published on November 26, 2018