Explore all blogs
'बागमेन टेक पार्क' जवळ राहण्यासाठीचे उत्तम परिसर
'बागमेन टेक पार्क', बंगळुरु मधील एक सर्वात प्रसिद्ध असे हे सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क, सी.व्ही. रमण नगर येथे आहे. बागमेन समूहाद्वारे निर्मित आणि देखभालीत हा पार्क,एचएएल आणि डीआरडीओच्या सीमा ह्यालगत आहेत आणि एचएएल विमानतळाजवळ आहे.ह्या टेक पार्कमध्ये शॉपिंग मॉलसह सर्व आधुनिक वर्ग सुव
Written by NoBroker.com
Published on June 22, 2020
फ्लॅटपेक्षा डुप्लेक्स घर का निवडावे?
आपल्याकडे स्थिर नोकरी असल्यास, आपली कमाई केलेली रोख रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे केवळ तर्कसंगत आहे. ड्युप्लेक्स घराला अविश्वसनीय असा गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते, विशेषत: पारंपारिक फ्लॅट्स आणि अपार्टमेंट्सच्या तुलनेत त्याचे बरेच फायदे आहेत.
Written by NoBroker.com
Published on May 18, 2020
फ्रँकिंग शुल्क म्हणजे काय?
आपले स्वप्नातील घर विकत घेण्यामध्ये,परिसर, हवामान, प्रवेशयोग्यता आणि अंतर्गत गोष्टींबद्दल बरेच संशोधन करावे लागते. जे अत्यंत महत्त्वाचे आहे परंतु सामान्यत: दुर्लक्ष केले जाते, ते म्हणजे मालमत्ता खरेदी करण्याचा आर्थिक पैलू. अशी असंख्य छोटी-मोठी देयके आहेत जी आपल्या मालमत्तेच्या किंम
Written by NoBroker.com
Published on May 18, 2020
फ्लॅट किंवा अपार्टमेंट घेतांना या १० वास्तूशास्त्रातील संकेतांकडे दुर्लक्ष करु नका
एखाद्या अपार्टमेंट मध्ये फ्लॅट विकत किंवा भाड्याने घेतांना काही वास्तुशास्त्राच्या खूणा बघणे आवश्यक आहे. बर्याच लोकांचा असा समज आहे की इमारतीत वास्तु बघणे गरजेचे नसते कारण त्यांचे घर जमिनीला लागून राहत नाही(म्हणजे तळमजल्यावर नाही राहत) पण वास्तुशास्त्र अशा रीतीने काम करत नाही. तुमचं घर कोणत्याही मजल्यावर असलं
Written by NoBroker.com
Published on April 3, 2020
हिवाळ्यात आपल्या घराला उबदार कसे ठेवावे
हिवाळ्यातील तापमान घट,ही काहींसाठी आनंदाची असते.पण ज्यांना थंडी सहन होत नाही, त्यांच्यासाठी ती डोकेदुखी ठरू शकते. जर तुम्हीही थंडीचा तिरस्कार करत असाल, तर चला मग,घरातील काही गोष्टींचा बदल करूयात. ह्या हिवाळ्यात आपलं घर उबदार ठेवण्यासाठी तुम्ही खालील काही गोष्टी करू शकता. 1 ) सूर्याचा जास्तीत उप
Written by NoBroker.com
Published on April 3, 2020
आपले घर, जलदरीतीने भाडोत्री देण्यासाठी किंवा विकण्यासाठी छायाचित्र कसे घ्याल?
आपले घर, जलदरीतीने भाडोत्री देण्यासाठी किंवा विकण्यासाठी छायाचित्र कसे घ्याल? कल्पना करा, कि तुम्ही ऑनलाइन कपडे खरेदी करत आहात ,त्यासाठी तुम्ही अगोदर एक स्टाईल बघता आणि मग तुमच्या मापानुसार/आकारानुसार कपडा निवडता.प्रत्येक गोष्टीचा तपशील तिथे दिलेला असतो,कापडाच्या प्रकारापासून ते कलर पर्यंत.तथा
Written by NoBroker.com
Published on April 3, 2020
घर देखरेखीसाठीच्या 5 महत्त्वपूर्ण आणि सोप्या टीप्स
जेव्हा तुम्हाला तुमचं घर विकायचे, किंवा भाड्याने द्यायचे असते, आणि त्याची तुम्ही वेळेवर देखरेख करत नसाल, तर तेव्हा तुम्हाला घरातील बऱ्याचशा गोष्टींची सुधारणा किंवा निराकरण करणे भाग असते. म्हणून ऐनवेळेची धांदल कमी करण्यासाठी, आणि दुरुस्ती खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी ,घराची नियमित देखरेख ठेवणे आवश्यक आहे. खालील क
Written by NoBroker.com
Published on April 3, 2020
कौटुंबिक वि. बॅचलर उत्तम भाडेकरी कोण बनतो?
कौटुंबिक वि. बॅचलर उत्तम भाडेकरी कोण बनतो? घरमालक म्हणून आपल्या घरात कोण राहणार आहे, ते आपले घर कसे हाताळतील आणि आपल्या घराची कशी काळजी घेतील व घर सोडताना कोणत्या कंडिशन मध्ये सोडतील, ह्याची चिंता आपल्याला असते. या व्यतिरिक्त ते बिलल्डींग च्या नियमांचे पालन करतील की नाही, ते वेळेवर भाडं भरतील कि
Written by NoBroker.com
Published on April 3, 2020