2
Marathi
comment

फ्लॅट किंवा अपार्टमेंट घेतांना या १० वास्तूशास्त्रातील संकेतांकडे दुर्लक्ष करु नका

एखाद्या अपार्टमेंट मध्ये फ्लॅट विकत किंवा भाड्याने घेतांना काही वास्तुशास्त्राच्या खूणा बघणे आवश्यक आहे. बर्याच लोकांचा असा समज आहे की इमारतीत वास्तु बघणे गरजेचे नसते कारण त्यांचे घर जमिनीला लागून

Vastu Signs to Look for in Flats and Apartments With Best Direction

Things we covered for you

+

राहत नाही(म्हणजे तळमजल्यावर नाही राहत) पण वास्तुशास्त्र अशा रीतीने काम करत नाही. तुमचं घर कोणत्याही मजल्यावर असलं तरी तुम्ही नेहमी जमिनीशी जुळलेले असता. आणि म्हणूनच आम्ही १० वास्तुशास्त्राच्या टिप्स सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही असं घर शोधू शकाल जे वास्तु अनुरूप आहे.

Vastu Signs to Look for in Flats and Apartments
Picture Courtesy – SNEHIT / Shutterstock.com
  1. विचित्र आकारच्या अपार्टमेंट मध्ये घर घेणे टाळावे. त्यापेक्षा चौकोनी किंवा आयताकृती अपार्टमेंटमध्ये घर घ्यावे.
  2. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला मोठे जलाशयाचे साठे असलेल्या अपार्टमेंट्समध्ये शक्यतो घर घेणे टाळावे.
  3. नैऋत्य दिशेच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असलेले अपार्टमेंट तुम्हाला दुर्भाग्यपूर्ण ठरू शकते. पूर्वेला किंवा ईशान्य दिशेला असलेले अपार्टमेंट अधिक उत्तम कारण त्यामुळे घरात सकारात्मक आणि चांगली ऊर्जा येते.
  4. अपार्टमेंटचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्वाभिमुख भिंतीच्या  ईशान्य दिशेला असावे. तुमच्या घराचे दार थेट लिफ्टसमोर उघडत नाही याची काळजी घ्या.
  5. तुमच्या फ्लॅटमधील स्वयंपाकघर प्रवेसद्वारासमोर नसावे आणि शक्यतोवर पूर्वाभिमुख असावे. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या kitchen Vastu tips here / स्वयंपाक घरासाठी वास्तु टिप्स येथे वाचू शकता.
  6. ईशान्य दिशेला बोअरवेल, पंप किंवा लॉन असलेले अपार्टमेंट शोधण्याचा प्रयत्न करा.
  7. जर अपार्टमेंटमधील बाल्कनी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल, तर तिथे घर भाड्याने घेणे किंवा खरेदी करणे टाळावे.

8.  जर तुम्ही खूप प्रवास करणार असाल तर असे अपार्टमेंट बघा जिथे:

vastu of balcony
vastu of balcony

–  पश्चिम दिशेला पूर्ण भिंत असेल
Read: भारतीय स्वयंपाकघर बाग वनस्पती,जे आपण लगेच लावू शकता


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



–  पूर्व किंवा ईशान्य दिशेला भरपूर मोकळी जागा असेल

–  नैऋत्य दिशेहून ईशान्य दिशेकडे उतार असलेली प्रॉपर्टी

  1. जर सुरक्षा ही तुमची मुख्य विवंचना असेल तर अश्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये घर शोधावे जिथे वॉचमॅनचे कॅबिन बिल्डींगच्या ईशान्य कोपर्‍यात सोडून कुठेही आहे.

 

  1. अपार्टमेंट विकत घेतांना त्याचे दारं व खिडक्या सम संख्येत आहेत का हे बघावे. जर तसे असेल तर दारं आतल्या बाजूने उघडतात कायाची खात्री करावी. कारण अश्या प्रकारच्या घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर न जाता घरातचं राहते.

तुमच्यासाठी नोब्रोकर/NoBroker कडे 1000 हून अधिक पर्याय आहेत. जर तुम्ही वास्तुशास्त्राला  महत्व देत असाल तर आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार परिपूर्ण अशी वास्तु शोधायला देखील मदत करू. नोब्रोकर/NoBroker चा सर्वोत्कृष्ट भाग असा की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ब्रोकरेज द्यावे  लागत नाही!

सूचना:

आता तुमच्या सर्व प्रशनांची उत्तरं तज्ञांकडून मिळवा! आमच्या पेजवर  कमेंट करा आणि मिस शोभा-२३ वर्षांचा अनूभव असलेल्या वास्तू आणि फेंग शूई सल्लागार तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतील! त्या नामंकित ज्योतिषी व अंकशास्त्र तज्ञ आहेत ज्यांनी यशस्वीपणे विस्तृत क्षेत्रातील लोकांचे मार्गदर्शन केले आहे.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask