Marathi
comment

आपल्या फर्निचरची काळजी घेण्याचे 5 सोपे मार्ग

घरात चांगले फर्निचर येणे कठीण आहे, आणि आपल्या घराच्या सजावटीशी जुळणारे फर्निचर मिळवणे, आणि आपल्या कुटुंबाची आवश्यकता पूर्ण करणे देखील अधिक कठीण आहे! म्हणूनच आपल्याला आपल्या फर्निचरच्या आवश्यकतांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जर आपण याची चांगली काळजी घेतली तर आपल्याला असे फर्निचर मिळू शकेल जे आयुष्यभर टिकेल,आणि नवीन असल्यासारखेच चांगले दिसेल.

5 Simple Ways to Care for Your Furniture
+

 

धूळ काढणे

आपल्या फर्निचरची नियमितपणे धूळ काढा, चांगली धूळ काढणे,हे धूळ होण्यापासून प्रतिबंध करते, जी फर्निचरवर एक थर बनवू शकते आणि पृष्ठभागावर स्क्रॅच करू शकते. हलकफुलकं डस्टर, मऊ सूती कापड, मायक्रोफायबर कपड्याचा किंवा लॅम्ब्सवूल डस्टर वापरा. आपल्या फर्निचरवर कठोर असू शकेल अशी कोणतीही वस्तू वापरू नका, जर तुम्हाला धूळ इकडे तिकडे उडू न देण्याची इच्छा असेल, तर आपण सौम्य ओलसर कापड वापरू शकता.

5 Simple Ways to Care for Your Furniture

 

आपले फर्निचर काळजीपूर्वक ठेवा

आपले फर्निचर थेट सूर्यप्रकाशामध्ये किंवा उष्णता किंवा पाण्याच्या कोणत्याही स्त्रोताजवळ ठेवू नका. आपल्या लक्षात येईल की खिडकीजवळ ठेवलेले टेबल, थेट सूर्यप्रकाश आणि पाऊस पडला तर, तांबूस होऊन जाईल, त्याचा रंग फिका होईल आणि काही वेळानंतर ते कमकुवत होईल. जर आपण आपले टेबल उष्णतेच्या स्त्रोतांपासून दूर सावलीत ठेवले, तर ते अधिक काळ चांगल्या स्थितीत राहील.

5 Simple Ways to Care for Your Furniture

Read: आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने

Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



आपले फर्निचर साफ करणे

बऱ्याच वेळा मोठा डाग पडला की फर्निचर स्वच्छ ठेवण्यासाठी फक्त धूळ काढणे पुरेसे नसते, तर मग आपण काय करता? असो, उत्तर असे आहे की कधीही कठोर रसायने वापरू नका. अशा परिस्थितीत आपण मऊ कापड वापरू शकता जे सौम्य साबणाने किंवा पाण्यात विसर्जित केलेल्या डिटर्जंटमध्ये बुडवले गेले आहे. एकदा आपण हे पूर्ण केल्यावर, लाकडावरचे, डिटर्जेंटचे कोणतेही निशान धुण्यासाठी साध्या पाण्यात बुडलेल्या कपड्याचा वापर करा.

5 Simple Ways to Care for Your Furniture

आपल्या फर्निचरचे योग्य मार्गाने रक्षण करा

आपल्या फर्निचरची पॉलिशिंग करताना, किंवा संरक्षणात्मक स्प्रे वापरत असताना, या स्टोअरमध्ये खरेदी केलेल्या उत्पादनांमध्ये काय आहे,त्या सामग्रीची खात्री करुन घ्या. त्यापैकी बर्‍याच जणांमध्ये पेट्रोलियम डिस्टिलेट्स किंवा सिलिकॉन तेल असतात, ते आपल्या लाकडावर पुन्हा एक पातळ थर ठेवतात, हे फर्निचर ताजे तवाने दिसावे यासाठी कार्य करते, परंतु तसेच ते प्रक्रियेत खूप धूळ आकर्षित करते. घरगुती असे फर्निचर पॉलिश वापरणे चांगले.

5 Simple Ways to Care for Your Furniture

त्याला ताजा वास द्या

जर आपल्याकडील फर्निचर खूप दिवसांपासून बाजूला साठवले गेले असेल तर आपणास लक्षात येईल की त्याचा घाण वास येईल. या फर्निचरला गंधापासून मुक्त करण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यावर काही बेकिंग पावडर शिंपडा. आपण वास शोषण्यासाठी ड्रॉअरमध्ये थोडासा कोळशाचा तुकडा देखील ठेवू शकता. शक्य असल्यास, आपण वास जाण्यासाठी आपले फर्निचर घराबाहेर (सावलीत) हलवू शकता.

5 Simple Ways to Care for Your Furniture

 

हे असे काही मार्ग आहेत ज्यात आपण आपले फर्निचर,वर्षभर चांगले आणि सुवासिक असे ठेवू शकता. जर आपल्याला असे वाटत असेल की आपले फर्निचर खराब होत आहे, किंवा आपल्याला त्यासाठी व्यावसायिक काळजीची आवश्यकता असेल तर नोब्रोकरला कॉल करा. आमचे व्यावसायिक, प्रशिक्षित आणि अनुभवी कारागीर आपले फर्निचर टिप-टॉप स्थितीत परत आणण्यास मदत करतील. आपण त्यांना आपल्या गर्जेनुसार नवीन फर्निचरची रचना करण्यास व बनवून घेण्यासाठी त्यांना नियुक्त करू शकता. आजच हे पहा, आपल्याला शहरातील सर्वोत्तम दरासह उत्कृष्ट अशी सेवा मिळेल.
Read: 2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask