Marathi
comment

लॉकडाऊन दरम्यान भाड्याचे घर कसे शोधावे

लॉकडाऊनमुळे आयुष्य बर्‍यापैकी थांबले आहे. नवीन घरात किंवा नवीन शहरात जाण्याच्या योजनांना रद्द केले किंवा पुढे ढकलले गेले आहे. लोकांचे नुकसान होत आहे; आपण घरे कशी शोधू शकतो?असे बरेच काही चालू असताना आपण ही प्रक्रिया कशी सुरू करू शकतो?

How to Find a Rental Home During the Lockdown1
+

बर्‍याच लोकांना नवीन रोजगार, शाळा, विद्यापीठे इत्यादींसाठी नवीन ठिकाणी जावे लागते. तर मग, जेव्हा लॉकडाउन संपेल, आपण घर शोधणे सुरू करू इच्छिता? आम्हाला वाटते की आपण वेळ वाया घालवू नये! आता, आपण योग्य घर शोधावे आणि लॉकडाउन संपल्यावर त्यात राहण्यास जावे. अशाप्रकारे, आपल्या शोधात आपल्याला जम्पस्टार्ट मिळेल आणि लॉकडाउन संपल्यावर, आपल्या जीवनाची सुरूवात नवीन घरात होईल; नोब्रोकर सह, आपण काहीही न गमावता पुढे जाऊ शकता.

शोध आणि शॉर्टलिस्टची वेळ आली आहे

नोब्रोकर वेबसाइटला भेट द्या, तुम्हाला पाहिजे असलेल्या आसपासची,शेजारची घरे पहा. आपले बजेट सेट करा, आपल्याला फर्निचर आवश्यक असल्यास आपल्याला किती सुखसोयी / सुविधा हव्या आहेत हे ठरवा, आपल्याला किती बेडरूम आवश्यक आहेत ते पहा,आणि आपला शोध प्रारंभ करा.जर आपण तेथिल पर्यायांनी भारावून गेले असल्यास, रिलेशनशिप मॅनेजरशी बोला, ते आपल्याला मदत करतील आणि आपल्या घराचा शोध घेण्याचा अनुभव सोपा व आरामदायी होईल, हे ते पाहतील.

How to Find a Rental Home During the Lockdown

Read: नवीन शहरात जात आहात? जीवन सुलभ करण्यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे!

Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



घरातून घरमालकांशी संपर्क साधा

आपल्याला आवडते असे घर किंवा आपल्यासाठी योग्य वाटेल असे घर सापडले, की घरमालकाशी बोला आणि त्यांना कळवा. आपल्याला मालकाचा नंबर सामायिक करण्यासाठी दलालाची वाट पाहण्याची गरज नाही, किंवा एखाद्याने घरमालकाशी बोलण्याची आणि नंतर आपल्याकडे परत येण्याची गरज नाही. आता, सामर्थ्य आपल्या हातात आहे, आपण थेट मालकाशी थेटपणे बोलू शकता आणि एखादा सौदा करू शकता.

How to Find a Rental Home During the Lockdown

मालमत्ता तपासा

आपण फक्त काही फोटो पाहून घरात स्थायिक होऊ इच्छित नसल्यास, आम्ही आपल्याला दोष देत नाही. आपल्याकडे रिलेशनशिप मॅनेजर असल्यास त्यांना कळवा,आणि ते खास व्हिडीओ वॉक-थ्रू आणि व्हिडीओ कॉन्फरन्सची व्यवस्था करतील, जेणेकरून आपल्याला घराचा एक व्यापक देखावा मिळेल आणि आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही मिळतील. घराचा मालक आपल्याला घराभोवती फिरून पूर्ण घर दाखवेल आणि तुम्हाला देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आणि बरेच काही सांगेल,हे व्यक्तिशः तेथे असण्याइतकेच चांगले आहे.

आपल्या नवीन घरात जा

लॉकडाउन संपताच, आपण आपल्या नवीन घरात जाण्याची योजना करू शकता. आपला घरमालक,आपली येण्याची अपेक्षा करेल. जर आपण रिलेशनशिप मॅनेजर मिळवण्याची निवड केली असेल, तर ते कोणत्याही समस्येवर लक्ष देण्यास आणि आपल्या घरात जाण्याच्या हालचाली दरम्यान मदत करणारे असतील. आपण आता आपल्या नवीन घरात जाण्याच्या दिवसासाठी,पॅकर आणि मूव्हर्स आणि होम क्लीनर देखील मिळवू शकता. आपण निवांत बसून विश्रांती घेऊ शकता, जेव्हा नवीन घरात हालण्याची वेळ येते तेव्हा सर्व काही आपल्यासाठी आधीपासूनच योग्य जागी असेल.

How to Find a Rental Home During the Lockdown

प्रीमियम योजना खरेदी करा

संपूर्ण घराचा शोध घेण्याचा अनुभव एखाद्या त्रासदायक कार्यासारखा वाटत असल्यास, रिलेशनशिप मॅनेजरला आपल्याबरोबर येण्याची वेळ आली आहे. नो-ब्रोकर प्रीमियम योजना ही अनेक फायद्यासह लोड केल्या जातात, त्यातील सर्वोत्तम म्हणजे एक समर्पित रिलेशनशिप मॅनेजर आहे. ते आपल्या वतीने घरे शोधतील व आपल्या पसंतीच्या आधारे शॉर्टलिस्ट करतील, आणि आपल्याला आपल्या आवडीचे पर्याय पाठवतील.
Read: आपल्या घरासाठी सर्वोत्तम रंग निवडण्याचे पर्याय

ते व्हिडिओ वॉक-थ्रूची व्यवस्था करतील आणि मालकाशी कॉल करतील, आपल्या वतीने भाड्याची बोलणी करतील आणि असे बरेच काही. हे सर्व नोब्रोकर पोस्ट-पेड योजनेत अवघ्या १ रुपयात उपलब्ध आहे! जेव्हा आपण आपल्या क्रेडिट कार्डद्वारे एखादी योजना खरेदी करता तेव्हा आपण काहीच पैसे न भारत आपल्या घराचा शोध प्रारंभ करता,आणि लॉकडाउन संपल्यावर आपला खर्च कमी करून घेतला जातो.

How to Find a Rental Home During the Lockdown

आपल्याकडे क्रेडिट कार्ड नसल्यास, आपण तरीही आमच्या प्रीमियम योजना खरेदी करू शकता, या सर्व योजना विशेषत: लॉकडाउन कालावधीसाठी प्लॅन विस्तारासह येतात. याचा अर्थ असा की आपण आता ही योजना खरेदी करू शकता, सर्व वैशिष्ट्ये वापरू शकता आणि लॉकडाउन संपल्यावरच योजनेची प्रारंभ तारीख सुरू होईल! याचा अर्थ असा की आपल्याला योजनेचा विस्तारित वापर आणि स्वप्नातील घर शोधण्यासाठी बराच वेळ मिळेल.

अधिक माहिती हवी आहे किंवा कोणाशी बोलण्याची इच्छा आहे? आम्हाला खाली एक टिप्पणी द्या, किंवा नोब्रोकरला भेट द्या किंवा 9241700000 वर फक्त आम्हाला मिस कॉल द्या. आम्ही आपली मदत करण्यास आनंदी आहोत.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask