Marathi
comment

पुण्यात मालमत्ता व्यवस्थापन

रवि आणि त्याची पत्नी स्वाती स्वप्नवत जीवन जगत होते, त्यांनी मुंबईचा गोंधळ मागे सोडून पुण्यात एक घर विकत घेतले होते. त्यांना मुंबईची आवड होती, त्यांचे कुटुंब तिथे होते, परंतु त्यांनी ठरवले की पुणे येथेच त्यांचे नवीन घर होणार आहे.

Property management in Pune
+

येणाऱ्या मुलाच्या दृष्टीने त्यांना जास्त जागेचे घर हवे होते, जे त्यांच्या बजेटमध्ये असेल. त्यांनी पुण्यात हिंजवडीच्या मध्यभागी एक सुंदर 2 बीएचके खरेदी केला.5 वर्षे तिथे शांततेत घालवल्यानंतर,अचानक एका प्रकल्पासाठी अमेरिकेत जाण्यासाठी रविला त्याच्या कंपनीकडून ऑफर मिळाली.

हा 2 वर्षाचा प्रकल्प त्यांच्यासाठी तणावग्रस्त असाच आहे, घर आणि आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी स्वाती इथेच राहण्याचा निर्णय घेते. रवीला अमेरिकेत एकटे वाटत आहे आणि स्वाती स्वतः गोष्टी व्यवस्थापित करण्यासाठी इथे धडपडत आहे. प्रकल्पाच्या 6 महिन्यानंतर, त्याने संपूर्ण कुटुंबास अमेरिकेत हलविण्याचा निर्णय घेतला,आणि घराला कुलूपबंद केले.

२ वर्षाचा प्रकल्प यशस्वी झाला आहे, कंपनी रवीला परत पुढे रहायला सांगते, त्याला तो नकार देऊ शकत नाही अशी ऑफर त्याला मिळते. तो स्वातीबरोबर ही एक चांगली बातमी शेअर करतो.

कायमस्वरुपी अमेरिकेत जाण्याची संधी ही एक गोष्ट आहे,ज्याचा स्वाती आणि रवीने कधीही विचार केला नव्हता.काय  हे त्यांचे नवीन जीवन / घर आहे? भारताचे काय? त्यांचे कुटुंब आणि घराचे काय?
Read: भाडेकरूने आपले घर निवडावे ह्यासाठी करावयाच्या काही गोष्टी


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



Property management in Pune

ते दोघेही कुंपणावर आहेत, परंतु त्यांना त्यांच्या मुलीचा विचार आहे आणि समजतात की ती चांगली स्थायिक झाली आहे, अमेरिकेत त्याचे मित्र आणि आश्चर्यकारक अशा संधी आहेत. बरेच विचार विनिमय करून,मागे राहण्याचे ते ठरवतात.

भारतातील घराचे काय होते?

लक्षात ठेवा ते मुंबईहून पुण्यात गेले. त्यांचे पुण्यात जवळचे असे नातेवाईक नाहीत किंवा घराची तपासणी करण्यासाठी ज्यांना लादता येईल असे जवळचे मित्रदेखील नाहीत.

रवीला ते घर विकायचे आहे, स्वातीने त्यास नकार दिला. जोडीदार म्हणून त्यांची ही पहिलीच खरेदी होती, तिच्या मते याला भावपूर्ण महत्त्व आहे आणि तीला परत कधीतरी ‘घरी’ जाण्याची इच्छा आहे. ते घर ठेवण्याचा निर्णय घेतात. ते दोघे,त्यांचे कुटुंब आणि घर पाहण्यासाठी दरवर्षी किमान एकदातरी भारत दौर्‍यावर जातात. जसजशी वेळ वाढत जाते तसतशी भेटी कमी होत जातात आणि घराची अवस्था बिकट होते. पाईप्स गंजत आहेत, पेंट खराब होतोय, धूळ आणि काजळी जमलीय, ज्यामुळे घर जवळजवळ अविश्वसनीयरित्या विचित्र दिसत आहे.

 

ह्यावर काही तोडगा आहे का?

त्यांच्या भारत भेटीत, मुंबईतील मित्र आणि कुटूंबियांना भेट देऊन आणि नंतर पुण्याला प्रवास करताना, त्यांच्या घरात ते फक्त काही दिवसच घालवायचे.

झालेले सर्व नुकसान व्यवस्थित करण्यास पुरेसा वेळ नाही, घराला पेंट करण्यासाठीही त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही.शेजारी व्यस्त असल्याने आणि फार उपयुक्त नसल्यामुळे,ते त्यांच्याकडे चाव्या सोडू शकत नाहीत. जेव्हा त्यांना वाटले की सर्व आशा आता गमावल्या आहेत, तेव्हा स्वातीचा मित्र त्यांना पुण्यातील मालमत्ता व्यवस्थापन सेवांबद्दल सांगतो.

 

मालमत्ता व्यवस्थापन म्हणजे काय?

पुणे आणि इतरत्र असलेल्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या ह्या निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक रिअल इस्टेटची देखभाल व व्यवस्थापन करतात.

याचा अर्थ ते आपल्या अनुपस्थितीत, आपल्या मालमत्तेची काळजी घेतात. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या,आपल्या मालमत्तेची देखभाल आणि दुरुस्ती / साफसफाई इत्यादी नियमितपणे करुन देऊन त्याचे मूल्य टिकवून ठेवण्यास किंवा वाढविण्यास मदत करतात.
Read: बीबीएमपीने सरकारला बी खाताचे रूपांतर अ खातामध्ये करण्यास सांगितले

Property management in Pune

मला माझे घर भाड्याने द्यायचे असेल तर काय करावे?

चांगल्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या संभाव्य भाडेकरू किंवा खरेदीदारांना मालमत्ता देखील दाखवितात, ते सुनिश्चित करतात की आपण मंजूर केलेल्या लोकांनाच घर भाड्याने दिले गेले आहे, ते पैसेदेखील जमा करून घेतात, कराराचे कागदपत्र इत्यादि आपल्या वतीने करतात, जेणेकरून आपल्याला यासाठी प्रवास करावा लागू नये.

जर एखाद्या भाडेकरूला समस्या उद्भवली असेल तर ते त्यामध्ये लक्ष घालतील आणि त्याचे निराकरण करतील, जर काही गोष्टी काम करत नसतील तर ते दुरुस्त करतात, देखभाल दुरुस्तीची आवश्यकता असल्यास ते भाडेकरूंना ते करण्याचे स्मरण करून देतील, मुळात ते मालकापासून घर दूर घेऊन जाण्याचे सर्व उपाय बंद करतात.

मला माझे घर विकायचे असल्यास काय होते?

मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना, घरे कशी विकायची हेदेखील माहित आहे. ते इच्छुक खरेदीदार शोधतील, त्यांना घर दाखवितील, चांगली कामगिरी करतील, कागदपत्रांची काळजी घेतील आणि असे बरेच काही कामे करतील. आपण एकतर पीओए (पॉवर ऑफ अॅटर्नी) नियुक्त करू शकता आणि त्यांना कायदेशीर काम देखील सांभाळू देऊ शकता, किंवा आपण केवळ कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी आणि हस्तांतरणासाठी येऊ शकता. ते आपल्या घराची विक्री सुलभ आणि कार्यक्षम करतात.

पुण्यातील मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना काम दिल्याने काय फायदा होईल?

आपण मालमत्ता व्यवस्थापन सेवांसाठी नोब्रोकर सारखी चांगली, नामांकित कंपनी निवडल्यास, आपण खालील अपेक्षा करू शकता –

 

  • प्रशिक्षित, व्यावसायिक कर्मचारी आणि सहाय्य – आपल्या मालमत्तेची योग्य काळजी घेतली जातीय, हे सुनिश्चित करण्यासाठी आमच्या कार्यसंघाकडे आवश्यक ज्ञान आणि कौशल्य आहे.
  • 24/7 सहाय्य – आपल्याकडे एक संपर्क असेल. आपण कोणत्याही वेळी तिथे पोहोचू शकता,जेणेकरून आपल्याकडे मनाची संपूर्ण शांतता असेल. ते आपल्या वतीने संभाव्य भाडेकरूंना आपले घरदेखील दर्शवतील.

Property management in Pune

Read: भारतातील पूर्व-मंजूर गृहकर्ज समजून घेणे
  • लवकर भाड्याने देणे– आमच्याकडे दररोज लाखो भाडेकरू आणि नोब्रोकर वापरणारे खरेदीदार आहेत!
  • भाडेकरूंची पार्श्वभूमी पडताळणी – पार्श्वभूमी पडताळणीचा अहवाल स्पष्ट झाल्यानंतरच संभाव्य भाडेकरूंना आपल्या घरासाठी,भाडे करारावर सही करण्याची परवानगी आहे.
  • करार आणि दस्तऐवजीकरण सहाय्य – पीओएसह आपल्यासाठी येथे सर्व काही केले जाते, आपल्याला प्रवास करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण आपल्या घराच्या आत आरामात सर्वकाही तपासू आणि मंजूर करू शकता.
  • मागणीनुसार हाऊस इन्स्पेक्शन सर्व्हिसेस – भाडेकरू आपल्या घराशी कसा व्यवहार करत आहेत हे आपण पाहू इच्छित असल्यास, किंवा आपल्याला सर्वकाही ठीक आहे याची खात्री करण्याची आवश्यकता असल्यास, आम्ही ते करू. एक सखोल चेकलिस्ट तयार केली जाते आणि आपल्याला पाठविली जाते.

Property management in Pune

  • मागणीनुसार आणि नियतकालिक देखभाल पर्याय – सर्व मोठी आणि किरकोळ देखभाल कार्ये आमच्या तज्ञ टीमद्वारे घेतली जाऊ शकतात.
  • मागणीनुसार हाऊस फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट – चांगले व्हिडिओ आणि प्रतिमा असलेली घरे 10x वेगवान भाड्याने दिली जातात. म्हणून आम्ही व्यावसायिकांना पाठवितो, जेणेकरून आपल्या घरास त्याच पात्रतेचे लक्ष व गिऱ्हाईक मिळावे.

 

नोब्रोकरशी संपर्क साधल्यानंतर आणि त्यांच्या मालमत्ता व्यवस्थापन सेवेसाठी साइन अप केल्यावर,रवि आणि स्वाती यांनी पुण्यातील आपल्या घराची चिंता करणे थांबवले. तीथून पुढे त्यांना नियमित भाडे आले, त्यांना चांगले भाडेकरू मिळाले आणि मुख्य म्हणजे त्यांच्या घराची देखभाल चांगली केली गेली.

आपण नोब्रोकरच्या मालमत्ता व्यवस्थापन सेवेबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास, आम्हाला फक्त एक टिप्पणी द्या किंवा मदतीसाठी या दुव्यास भेट द्या.
Read: 2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask