जेव्हा आपण भाडेकरूंच्या शोधात असता,तेव्हा, तुमचं घर चांगल्या ठिकाणावरच पाहिजे, आणि भरपूर सुख सुविधा पाहिजे ,ह्याच गोष्टी असाव्यात अशी काहीही गरज नाही. ह्याव्यतिरिक्त ,तुम्हाला थोड्या काही अजून गोष्टी करण्याची गरज आहे,त्यासाठी तुम्ही अशी एक यादी केली पाहिजे ,कि ज्यामुळे शेजाऱ्याच्या घराच्या तुलनेत तुमचं घर उठावदार वाटेल.

कुठून सुरुवात करावी आणि आम्ही काय म्हणतोय हे कळण्यासाठी खाली काही टिप्स दिलेल्या आहेत.

Things That Make Tenants Choose Your Home

Things That Make Tenants Choose Your Home

1 ) साठवणूक जागेसह फर्निश्ड असं स्वयंपाकघर

भाडेकरू घर बघताना सगळ्यात जास्त कुठली गोष्ट पाहतात,तर ती आहे, एक फर्निश्ड आणि सुस्थितीत असलेलं स्वयंपाकघर. स्वयंपाकघराची ठेवण,आणि साठवणूक करण्यासाठीची जागा चांगली पाहिजे.हे काम फार लवकर केलं जाऊ शकतं व ह्यासाठी जास्त पैसेही खर्च करावे लागत नाहीत.हेच,शयनगृह आणि बाकी खोल्यांनाही लागू पडतं .कोणतेही छोटेसे क्षेत्र जिथे क्लोसेट/साठवणूक करण्यासाठी भरपूर जागा आहे,हे केव्हाही जास्त क्षेत्र आणि कमी साठवणूक जागेपेक्षा/क्लोसेटपेक्षा चांगले.

भाडेकरू भरपूर ऐसपैस जागेला महत्व देतात,आणि हे तुमच्या घराची किंमत आणि उपयुक्तता वाढण्यास मदत करते.

READ  सामाजिक अंतराचा सराव करताना घरी आपल्या मुलांना आनंदी ठेवणे आणि त्यांचे मनोरंजन करणे

 

2 ) पार्किंगसाठीची जागा

स्वतःची पार्किंगसाठी जागा असणे ,ही आजकाल एक उपयुक्त सुविधा नसून मूलभूत गरज बनलेली आहे.भाडेकरूंना गॅरेजमध्ये,रस्त्याच्याकडेला किंवा रस्त्यावर पार्किंगसाठी योग्य जागा पुरवणे,घरमालक म्हणून,तुम्ही ह्याला प्राधान्य द्यायला हवे .जर तुमच्याकडे पार्किंग साठीची जागा उपलब्ध नसेल,तर मग शेजारच्या इमारतीत किंवा रस्त्यात ती भाडोत्री घेऊन दिली पाहिजे. एक सुरक्षित पार्किंगसाठीची जागा दिल्याने ,तुम्हीही पुढच्या दृष्टीने फायद्यात राहणार आहात.

 

3 ) सोसायटी मधील इतर सुविधांचा उपभोग देणे

तुमच्या भाडेकरूंना सोसायटी मधील स्विमींग पूल,जिम आणि खेळाचे मैदान अशा सुख सुविधांना प्रवेश मिळवून द्या .घर देताना ह्या सुविधांचा आपल्या भाडेकरूंना हाय लाईट करून सांगा. नोब्रोकरच्या माहितीप्रमाणे,स्विमिंग पूल सारख्या सुविधांसाठी भाडेकरू जास्त पैसे मोजण्याकर्ता तयार असतात.

Tips to Rent Your Property Fast

Tips to Rent Your Property Fast

4 ) ऊर्जा कार्यक्षम सुधारणा

 

स्मार्ट होमच्या काळात ,घरात सुधारित उपकरणं बसवणे कमीतकमी हे आपण करू शकतो. हि गोष्ट तुम्हाला योग्य भाडेकरू आकर्षित करण्यास मदत तर करेलच, पण ,तुम्हाला कमी वीजबिल मिळवून देईल. भाडेकरूलाही खात्री असेल कि आपण शाश्वत जागेत राहत आहोत, आणि त्याचेही पैसे वाचण्यास मदत होईल.

READ  आपल्या फर्निचरची काळजी घेण्याचे 5 सोपे मार्ग

दुसऱ्याच्या तुलनेत तुमच्या घराकडे आकर्षित व्हायचा भरपूर कल राहील,खासकरून पर्यावरण पूरक घरात राहण्याचा मोह असलेले लोक.

 

5 ) एक सुस्थितीत असलेले घर

 

तुमची मालमत्ता सुस्थितीत ठेवणे केव्हाही चांगले .सामुदायिक सुख सुविधा असलेल्या घरांपेक्षा,एक खाजगी,सुस्थितीत असलेली जागा लोकांची नजर खेचते .प्रत्येक घरमालकाला एक प्रामाणिक सल्ला असेल कि, त्यांनी आपल्या मालमत्तेची व्यवस्थित काळजी घ्यावी,ती सुस्थितीत ठेवावी,जेणेकरून त्या जागेचं भाडं कधीही जास्त मिळण्यास मदत हॊईल. हीच गोष्ट भाडेकरू लक्ष देऊन पाहणार आहे जोवर तो त्या घरात राहणार आहे आणि ती तशीच राहील ह्याची शाश्वती तो ठेऊ शकेल.

 

6 ) भाडेकरूच्या मागण्यांचा योग्य विचार करा

 

अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथे तुम्ही वेळेवर लक्ष दिलेच पाहिजे,जसेकी विद्युत उपकरणे,फॉसेट/नळ ह्यांची दुरुस्ती. भाडेकरुच्या गरजांना तुम्ही पहिले प्राधान्य दिले पाहिजेत.करू केव्हातरी,बघू नंतर असं करण्यापेक्षा त्यांच्या मागण्यांना प्राथमिकतेणे पूर्ण करा.

भाडेकरूंना त्यांच्या सोयीनुसार घरात काही बदल करायचे असल्यास ते करुद्यावेत,त्याने घराला काहीही इजा पोहचत नाही उलट त्यांना त्यात घरपण वाटेल.

 

शेवटचं पण महत्वाचं,तुमच्या मालमत्तेची जाहिरात स्मार्टली करणं महत्वाचं आहे. तुम्ही आनंदाने देणाऱ्या सुविधांचा  उठावदारपणे उल्लेख करा जेणेकरून ती इतरांपेक्षा वेगळी वाटेल.जिथे गरज असेल तिथे योग्य असे छायाचित्र काढून द्या म्हणजे भाडेकरूंना शंका राहणार नाहीत.

READ  हे वाचल्याशिवाय भारतात घर विकत घेऊ नका

नोब्रोकर तुम्हाला एकदम सुयोग्य भाडेकरु मिळवून देण्यास मदत करेल. तुम्ही फक्त तुमची मालमत्ता नोब्रोकरच्या यादीत समाविष्ट करा आणि निश्चिन्त राहा.

लक्षात ठेवा योग्य भाडेकरू शोधणे ,म्हणजे एक कायमचेे उत्पन्नाचे श्रोत,कमी चिंता आणि काळानुरूप भरपूर फायदा.

Found Interesting Please Share