Loved what you read? Share it with others!
पुण्यात मालमत्ता व्यवस्थापन
ते दोघेही कुंपणावर आहेत, परंतु त्यांना त्यांच्या मुलीचा विचार आहे आणि समजतात की ती चांगली स्थायिक झाली आहे, अमेरिकेत त्याचे मित्र आणि आश्चर्यकारक अशा संधी आहेत. बरेच विचार विनिमय करून,मागे राहण्याचे ते ठरवतात.
भारतातील घराचे काय होते?
लक्षात ठेवा ते मुंबईहून पुण्यात गेले. त्यांचे पुण्यात जवळचे असे नातेवाईक नाहीत किंवा घराची तपासणी करण्यासाठी ज्यांना लादता येईल असे जवळचे मित्रदेखील नाहीत.
रवीला ते घर विकायचे आहे, स्वातीने त्यास नकार दिला. जोडीदार म्हणून त्यांची ही पहिलीच खरेदी होती, तिच्या मते याला भावपूर्ण महत्त्व आहे आणि तीला परत कधीतरी ‘घरी’ जाण्याची इच्छा आहे. ते घर ठेवण्याचा निर्णय घेतात. ते दोघे,त्यांचे कुटुंब आणि घर पाहण्यासाठी दरवर्षी किमान एकदातरी भारत दौर्यावर जातात. जसजशी वेळ वाढत जाते तसतशी भेटी कमी होत जातात आणि घराची अवस्था बिकट होते. पाईप्स गंजत आहेत, पेंट खराब होतोय, धूळ आणि काजळी जमलीय, ज्यामुळे घर जवळजवळ अविश्वसनीयरित्या विचित्र दिसत आहे.
ह्यावर काही तोडगा आहे का?
त्यांच्या भारत भेटीत, मुंबईतील मित्र आणि कुटूंबियांना भेट देऊन आणि नंतर पुण्याला प्रवास करताना, त्यांच्या घरात ते फक्त काही दिवसच घालवायचे.
झालेले सर्व नुकसान व्यवस्थित करण्यास पुरेसा वेळ नाही, घराला पेंट करण्यासाठीही त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही.शेजारी व्यस्त असल्याने आणि फार उपयुक्त नसल्यामुळे,ते त्यांच्याकडे चाव्या सोडू शकत नाहीत. जेव्हा त्यांना वाटले की सर्व आशा आता गमावल्या आहेत, तेव्हा स्वातीचा मित्र त्यांना पुण्यातील मालमत्ता व्यवस्थापन सेवांबद्दल सांगतो.
मालमत्ता व्यवस्थापन म्हणजे काय?
पुणे आणि इतरत्र असलेल्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या ह्या निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक रिअल इस्टेटची देखभाल व व्यवस्थापन करतात.
याचा अर्थ ते आपल्या अनुपस्थितीत, आपल्या मालमत्तेची काळजी घेतात. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या,आपल्या मालमत्तेची देखभाल आणि दुरुस्ती / साफसफाई इत्यादी नियमितपणे करुन देऊन त्याचे मूल्य टिकवून ठेवण्यास किंवा वाढविण्यास मदत करतात.
मला माझे घर भाड्याने द्यायचे असेल तर काय करावे?
चांगल्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या संभाव्य भाडेकरू किंवा खरेदीदारांना मालमत्ता देखील दाखवितात, ते सुनिश्चित करतात की आपण मंजूर केलेल्या लोकांनाच घर भाड्याने दिले गेले आहे, ते पैसेदेखील जमा करून घेतात, कराराचे कागदपत्र इत्यादि आपल्या वतीने करतात, जेणेकरून आपल्याला यासाठी प्रवास करावा लागू नये.
जर एखाद्या भाडेकरूला समस्या उद्भवली असेल तर ते त्यामध्ये लक्ष घालतील आणि त्याचे निराकरण करतील, जर काही गोष्टी काम करत नसतील तर ते दुरुस्त करतात, देखभाल दुरुस्तीची आवश्यकता असल्यास ते भाडेकरूंना ते करण्याचे स्मरण करून देतील, मुळात ते मालकापासून घर दूर घेऊन जाण्याचे सर्व उपाय बंद करतात.
मला माझे घर विकायचे असल्यास काय होते?
मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना, घरे कशी विकायची हेदेखील माहित आहे. ते इच्छुक खरेदीदार शोधतील, त्यांना घर दाखवितील, चांगली कामगिरी करतील, कागदपत्रांची काळजी घेतील आणि असे बरेच काही कामे करतील. आपण एकतर पीओए (पॉवर ऑफ अॅटर्नी) नियुक्त करू शकता आणि त्यांना कायदेशीर काम देखील सांभाळू देऊ शकता, किंवा आपण केवळ कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी आणि हस्तांतरणासाठी येऊ शकता. ते आपल्या घराची विक्री सुलभ आणि कार्यक्षम करतात.
पुण्यातील मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना काम दिल्याने काय फायदा होईल?
आपण मालमत्ता व्यवस्थापन सेवांसाठी नोब्रोकर सारखी चांगली, नामांकित कंपनी निवडल्यास, आपण खालील अपेक्षा करू शकता -
- प्रशिक्षित, व्यावसायिक कर्मचारी आणि सहाय्य - आपल्या मालमत्तेची योग्य काळजी घेतली जातीय, हे सुनिश्चित करण्यासाठी आमच्या कार्यसंघाकडे आवश्यक ज्ञान आणि कौशल्य आहे.
- 24/7 सहाय्य - आपल्याकडे एक संपर्क असेल. आपण कोणत्याही वेळी तिथे पोहोचू शकता,जेणेकरून आपल्याकडे मनाची संपूर्ण शांतता असेल. ते आपल्या वतीने संभाव्य भाडेकरूंना आपले घरदेखील दर्शवतील.
- लवकर भाड्याने देणे- आमच्याकडे दररोज लाखो भाडेकरू आणि नोब्रोकर वापरणारे खरेदीदार आहेत!
- भाडेकरूंची पार्श्वभूमी पडताळणी - पार्श्वभूमी पडताळणीचा अहवाल स्पष्ट झाल्यानंतरच संभाव्य भाडेकरूंना आपल्या घरासाठी,भाडे करारावर सही करण्याची परवानगी आहे.
- करार आणि दस्तऐवजीकरण सहाय्य - पीओएसह आपल्यासाठी येथे सर्व काही केले जाते, आपल्याला प्रवास करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण आपल्या घराच्या आत आरामात सर्वकाही तपासू आणि मंजूर करू शकता.
- मागणीनुसार हाऊस इन्स्पेक्शन सर्व्हिसेस - भाडेकरू आपल्या घराशी कसा व्यवहार करत आहेत हे आपण पाहू इच्छित असल्यास, किंवा आपल्याला सर्वकाही ठीक आहे याची खात्री करण्याची आवश्यकता असल्यास, आम्ही ते करू. एक सखोल चेकलिस्ट तयार केली जाते आणि आपल्याला पाठविली जाते.
- मागणीनुसार आणि नियतकालिक देखभाल पर्याय - सर्व मोठी आणि किरकोळ देखभाल कार्ये आमच्या तज्ञ टीमद्वारे घेतली जाऊ शकतात.
- मागणीनुसार हाऊस फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट - चांगले व्हिडिओ आणि प्रतिमा असलेली घरे 10x वेगवान भाड्याने दिली जातात. म्हणून आम्ही व्यावसायिकांना पाठवितो, जेणेकरून आपल्या घरास त्याच पात्रतेचे लक्ष व गिऱ्हाईक मिळावे.
Most Viewed Articles
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे?
January 31, 2025
19614+ views
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025
16005+ views
गृह विम्याच्या बाबतीत सर्वात आश्चर्यकारक तथ्ये
May 18, 2020
10411+ views
भारतीय घरांसाठी 15 आकर्षक बाह्य रंग संयोजने
January 31, 2025
7442+ views
भारतात असलेल्या 'को-लिव्हिंग स्पेसस'बद्दल आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती
January 31, 2025
7187+ views
Loved what you read? Share it with others!
Recent blogs in
तुमचे घर बाळासाठी सुरक्षित बनवा
January 31, 2025 by NoBroker.com
आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय
January 31, 2025 by NoBroker.com
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025 by NoBroker.com
बंगळुरूमध्ये आपले पाणी बिल ऑनलाईन कसे भरावे याबद्दल मार्गदर्
January 31, 2025 by NoBroker.com
Full RM + FRM support
Join the conversation!