Table of Contents
Loved what you read? Share it with others!
लॉकडाऊन दरम्यान अपार्टमेंट सोसायटीच्या रहिवाशांसाठी महत्त्वाचा सल्ला
Table of Contents
कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी' लागू करा
आपण किराणा सामान आणि इतर आवश्यक वस्तू मागवलेल्या असल्यास, कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीची निवड करा. म्हणजेच डिलिव्हरी करणार्याला सोसायटीत प्रवेश घेता येणार नाही. त्यांना गेटवर सामान ठेवण्यास सांगितले जाईल आणि आपल्याला ते स्वतःच संकलित करावे लागेल.अशाप्रकारे आपला जंतूशी कमी संपर्क येईल,आणि साहजिकच धोका कमी होतो. जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण ते सामान उचलून आणू शकता आणि सोसायटीच्या बाहेरील कोणाशीही संपर्क साधण्याचा धोका आपल्याला राहणार नाही.
सर्व इमारती सुविधा बंद करा
जिम, मुलांचे प्ले झोन किंवा पार्क, जलतरण तलाव आणि इतर यासारख्या सुविधा त्वरित बंद केल्या पाहिजेत. हे लोकांना एकत्र जमण्यापासून रोखण्यासाठी आणि सामाजिक अंतर पाळण्यासाठी प्रोत्साहित करेल.परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सुविधांमधील उपकरणांच्या पृष्ठभागावर टिकून राहू शकणाऱ्या व्हायरसपासून लोकांना रोखणे हे आहे. व्हायरस वेगवेगळ्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या कालावधीसाठी सक्रिय राहतो, म्हणून कोणताही धोका घेऊ नका.आपण नेहमीच तंदुरुस्त राहू शकता आणि घरी व्यायाम करू शकता, आपण येथे काही सोप्या व्यायाम पद्धती तपासु शकता.
सर्व प्रवेश स्थानांवर सॅनिटायझर्स ठेवा
जेव्हा आपण आपली इमारत सोडून बाहेर जाता आणि परत येता तेव्हा आपण प्रवेश करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ करुन घ्या. सुरक्षा रक्षकाकडे सॅनिटायझर्स बाटल्या द्या आणि इमारतीत प्रवेश करणारा प्रत्येकजण ते वापरत आहे ना, हे सुनिश्चित करण्यास सांगा.लिफ्टमध्ये सॅनिटायझर्स ठेवणे,ही देखील चांगली संकल्पना आहे जेणेकरुन लोक लिफ्टचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर याचा वापर करतील.
आपले कर्मचारी सुरक्षित ठेवा
आपल्याकडे अद्याप सुरक्षा रक्षक आणि घरकाम करणारे, यासारख्या इमारतीतील कर्मचारी कामावर येत असल्यास, त्यांना प्रशिक्षण द्या आणि आपले हात व्यवस्थित कसे धुवावेत, सामाजिक अंतर कसे टिकवायचे आणि कामावर असताना मास्क घालायला शिकवा.त्यांना योग्य उपकरणे द्या जेणेकरून त्यांना विषाणूची लागण होण्याचा किंवा विषाणूचा प्रसार होण्याचा धोका नाही. तुम्ही यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) च्या माध्यमातून कर्मचार्यांना त्यांना थेट पगाराची रक्कम देण्यासाठी नोब्रोकरहूड अॅप देखील वापरू शकता.अशाप्रकारे त्यांना केवळ पगारासाठी आपल्याकडे येण्याची गरज राहणार नाही आणि आपल्याला त्यांचे पगार देण्याकरिता पैसे काढण्यासाठी बाहेर जाण्याची चिंता राहणार नाही.
लक्षात ठेवा, शांत रहा, घरामध्ये रहा,सुरक्षित रहा आणि संपर्कात रहा. नोब्रोकरहुड कडे असे बरेच मार्ग आहेत ज्यामुळे आपण आपल्या समाजातील प्रत्येकाशी संपर्कात राहू शकता, येथे अधिक जाणून घ्या.
आपल्याकडे इतर काही प्रश्न, टिप्पण्या किंवा चिंता असल्यास खाली मोकळ्या मनाने संदेश पाठवा. आवश्यक असलेल्या कोणत्याही सहाय्यासाठी आपण नोब्रोकरहुडला भेट देऊ शकता.
कोविड -19 आणीबाणीच्या वेळी खाली संपर्क साधा-
- राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर + 91-11-23978046 किंवा 1075
- व्हाट्सएपवर मायगोव्ह कोरोना हेल्पडेस्क - 9013151515
- कर्नाटक - 104
- महाराष्ट्र - 020-26127394
- तामिळनाडू - 044-29510500
- दिल्ली एनसीआर - 011-22307145
- तेलंगणा - 104
- आंध्र प्रदेश - 0866-2410978
Loved what you read? Share it with others!
Most Viewed Articles
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे?
January 31, 2025
19509+ views
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025
15995+ views
गृह विम्याच्या बाबतीत सर्वात आश्चर्यकारक तथ्ये
May 18, 2020
10406+ views
भारतीय घरांसाठी 15 आकर्षक बाह्य रंग संयोजने
January 31, 2025
7327+ views
भारतात असलेल्या 'को-लिव्हिंग स्पेसस'बद्दल आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती
January 31, 2025
7175+ views
Recent blogs in
तुमचे घर बाळासाठी सुरक्षित बनवा
January 31, 2025 by NoBroker.com
आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय
January 31, 2025 by NoBroker.com
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025 by NoBroker.com
बंगळुरूमध्ये आपले पाणी बिल ऑनलाईन कसे भरावे याबद्दल मार्गदर्
January 31, 2025 by NoBroker.com
Full RM + FRM support
Join the conversation!