Loved what you read? Share it with others!
भारतीय भाडे कल आणि सवयी जाणून घेताना
ते भाडे कसे देतात?
लोक भाड्याने घरे शोधण्यासह,वेबसाइट्स आणि अॅप्स जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी वापरतात. नोब्रोकर सारखे ऑनलाइन पोर्टल, हजारो पर्यायांसह भाड्याने मिळणारे घरं व थेट जमीनदारांशी संपर्क साधण्याची क्षमता प्रदान करतात. हे आपल्या मध्यस्थीच्या वतीने संवाद साधण्यापेक्षा, घर शोधण्याची प्रक्रिया बरीच सोपी आणि वेगवान करते.
आम्ही हे देखील पाहतो की, अनुभवी भाडेकरू हे आपल्या मित्र आणि कुटुंबीयांसारखे,अशा परिचित लोकांकडूनच घर शोधणे पसंत करतात. ते,‘टू-लेट’ बोर्ड असलेल्या घरात जाण्यासाठीही वेळ काढतात. आम्ही पाहतो की घर शोधण्यात आता दलाल सेवेची आवश्यकता मोठ्या प्रमाणात घटत आहे, कारण दलाल आकारत असलेल्या जास्त शुल्कामध्ये लोकांना जास्त गुणवत्ता मिळत नाही.
बंगळुरूमध्ये 43% लोक हे दलाल सेवा निवडत नाहीत, मुंबईत 43% आणि चेन्नईमध्ये ते 40% आहेत. ही संख्या प्रत्येकासाठी गेल्या वर्षीपेक्षा 33% ने वाढली आहे. हे इतर मार्ग प्रदान करणारे मोठ्या संख्येने असलेले पर्याय, तसेच खर्चातील बचतींमुळे देखील असू शकते.
ते घरे का बदलतात?
लोक एका भाड्याच्या घरातून दुसर्या घरात जाण्यामागची अनेक कारणे आहेत, सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्या नोकरीसाठी. हे एक ज्ञात सत्य आहे की आपण कामाच्या जवळच्या ठिकाणी राहिलात तर आपण प्रवास करण्यासाठी कमी तास खर्च करता आणि आपण अधिक पैसे वाचवाल. या व्यतिरिक्त, आपण एक दर्जेदार जीवनशैली उपभोगता आणि काम व जीवन ह्यांचा चांगला समतोल राखता. तंतोतंत हेच कारण आहे कि 44% पेक्षा जास्त भाडेकरू, जेथे काम करतात तेथे जवळच जागा शोधण्यासाठी घरे स्थलांतर करतात.
स्थलांतरणाचे दुसरे मोठे कारण म्हणजे, त्यांना अधिक जागेची आवश्यकता असते, म्हणजे एक मोठे घर हवे आहे. हे असे होण्याचे कारण म्हणजे,एकतर त्यांचे कुटुंब वाढले आहे किंवा त्यांचे उत्पन्न अधिक वाढलेले आहे,आणि म्हणूनच त्यांना मोठे घर परवडेल.
भाडे वाढीने, भाडेकरूंना त्यांचे बजेट नियंत्रणात ठेवण्यासाठी घरे स्थलांतर करण्यास भाग पाडले आहे. हैदराबादमधील 30% भाडेकरू आणि बंगलोरमध्ये 26% भाडेकरू घरे बदलण्याचे कारण हे आहे. हे असे,या शहरांमध्ये मागील वर्षी घरांच्या भाड्याने जास्तीत जास्त महागाईचा अनुभव घेण्यामुळे होऊ शकते.
आपण देखील घरे बदलू इच्छित असाल किंवा आपल्या घरासाठी एक चांगला भाडेकरू शोधू इच्छित असल्यास, नोब्रोकर वापरुन पहा. आमच्याकडे निवडण्यासाठी हजारो पर्याय आणि भाडेकरू आहेत, आजच आम्हाला भेट द्या आणि आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो हे आम्हाला कळवा.
Most Viewed Articles
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे?
January 31, 2025
19570+ views
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025
16001+ views
गृह विम्याच्या बाबतीत सर्वात आश्चर्यकारक तथ्ये
May 18, 2020
10409+ views
भारतीय घरांसाठी 15 आकर्षक बाह्य रंग संयोजने
January 31, 2025
7395+ views
भारतात असलेल्या 'को-लिव्हिंग स्पेसस'बद्दल आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती
January 31, 2025
7182+ views
Loved what you read? Share it with others!
Recent blogs in
तुमचे घर बाळासाठी सुरक्षित बनवा
January 31, 2025 by NoBroker.com
आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय
January 31, 2025 by NoBroker.com
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025 by NoBroker.com
बंगळुरूमध्ये आपले पाणी बिल ऑनलाईन कसे भरावे याबद्दल मार्गदर्
January 31, 2025 by NoBroker.com
Full RM + FRM support
Join the conversation!