Loved what you read? Share it with others!

WhatsApp
Twitter
LinkedIn
Facebook
Copy Link
thumbnail
Home Blog NoBroker Marathi Blogs सिटी पॅलेस, जयपूर

सिटी पॅलेस, जयपूर

Updated : May 18, 2020, 4:54 PM

Author : open_graph_image Admin

2.2k views
आपण मुघल, राजपूत आणि युरोपियन शैलींचे एक सुंदर मिश्रण असलेले एखादा महाल शोधत असाल,तर सिटी पॅलेस हा तोच आहे. 18 व्या शतकात अंबरचा राजा महाराजा सवाई जयसिंग दुसरा यांनी बांधलेला हा राजवाडा, आर्किटेक्चरल चमत्काराच्या तुलनेत कमी नाही. महालाच्या कॉम्प्लेक्समध्ये बाग, अंगण, मंदिरे, मंडप आणि इमारती आहेत. 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापासूनच्या या इमारती, वेगवेगळ्या युगातील आहेत. सर्वात प्रमुख इमारती आहेत -
  • चंद्र महल
  • दिवाण-ए-खास
  • मुबारक महाल
  • महाराणीचा महाल / शस्त्रागार
आणखी बऱ्याच इमारती आहेत, परंतु या मुख्य आकर्षणे आहेत. City Palace, Jaipur   चंद्र महल मुकुट मंदिर, चाबी निवास, श्री निवास, रंगा मंदिर, पिताम निवास आणि सुख निवास अशा सात नावांचे वेगवेगळे मजले आहेत. इमारत खूपच उंच असल्याने शहर व महाल कॉम्प्लेक्समधील इतर सर्व इमारतींचे तुम्हाला चांगले दृश्य बघायला मिळेल. चंद्रमहालच्या आत, आपल्याला सुंदर आरशांचे काम आणि भिंतींवर तपशीलवार चित्रे सापडतील. तळ मजल्यावर एक संग्रहालय आहे ज्यामध्ये हस्तलिखिते, कार्पेट्स आणि इतर वस्तू दर्शविल्या गेलेल्या आहेत. शोभा निवासात सजावट असलेल्या फरशा आहेत, आणि सोन्याचे आणि मिकापासून बनवलेल्या आरश्याच्या भिंती आहेत,ज्यामुळेच ह्याच्या नावाचा अर्थ, 'हॉल ऑफ ब्युटी' आहे. हा माहल राजासाठी बांधला गेल्याने सर्वत्र ऐश्वर्य आहे.   City Palace, Jaipur   दिवाण-ए-खास ही इमारत शस्त्रागार आणि दिवाण-ए-अम (सभा निवास) आर्ट गॅलरी,या दोन्ही दरम्यान आढळते. ही इमारत महाराजासाठी एकेकाळी खासगी हॉल होती. या हॉलमध्ये क्रिस्टल झुंबर आणि दोन, 1.6 मीटर उंच चांदीची पात्रे आहेत. ही भांडी 14000 चांदीच्या नाण्यांपासून बनविली गेली आहेत आणि प्रत्येकी सुमारे 340 किलोचे आहेत! ते सर्वात भव्य असे आहेत आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेलेले आहेत.   मुबारक महाल नावानुसार, हे त्या ठिकाणचे स्वागत क्षेत्र किंवा स्वागत केंद्र आहे. हे 19 व्या शतकातील आहे,जेव्हा ते माधो सिंग द्वितीय यांनी बांधले होते. हे इस्लामिक आणि राजपूत शैलींसह युरोपियन आर्किटेक्चरल शैलीमध्ये तयार केले गेले होते. हे आता एक संग्रहालय आहे ज्यामध्ये अनेक श्रीमंत कपडे आणि कापडं ठेवलेली आहेत. बघण्यासारखं इथे एक 1.2 मीटर रुंद कापड आहे ज्याचे वजन 250 किलो आहे! City Palace, Jaipur महाराणीचा महाल राजघराण्यातील राणींसाठी,क्वीन्स पॅलेस (महाराणी) बनविला गेला. राणी येथे राहत असल्याने, छतामध्ये सोन्याने बनविलेले फ्रेस्को आहेत! आता ते शस्त्रागार संग्रहालयात रूपांतरीत झाले आहे. भारतातील काही उत्तम शस्त्रसंग्रह येथे सापडतात. वापरल्या जाणार्‍या औपचारिक वस्तू, सुंदरपणे कोरलेल्या आणि जडविलेल्या बघण्यास मिळतात. आपण जयपूरला भेट दिली, तर ह्या महालापाशी नक्कीच थांबायलाच हवे.हा एक रॉयल,भव्यता मार्गदर्शित दौरा आहे,जो आपल्याला राजवाड्यात घेऊन जाईल आणि तो पाहून आपण जवळ जवळ आश्चर्यचकित व्हाल. आपण आधुनिक-ऐश्वर्यसंपन्न भव्य घरे शोधत असल्यास, नोब्रोकर वर आपला शोध प्रारंभ करा.

Loved what you read? Share it with others!

WhatsApp
Twitter
LinkedIn
Facebook
Copy Link

Join the conversation!

Subscribe to our newsletter

Get latest news delivered straight to you inbox

Recent blogs in

banner

Faster, better & smooth experience on the app

Exclusive app features

Real-time property alerts

Smart property suggestions

Continue on web

You're all set!

Get ready for regular updates and more.

Help us assist you better

Check Your Eligibility Instantly

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Popup Top Image

Tenant Super Relax Plan

Enjoy Hassle-Free Renting

tick icon Full RM + FRM support
tick icon Instant alerts & premium filters
tick icon Rent negotiation & relocation help
Form submitted successfully!

You're all set!

Get ready for regular updates and more.

icons

Login / Sign up

Zero Brokerage.

Thousands of new listings daily.

100 Cr+ Brokerage saved monthly.

Change Phone
Get updates on WhatsApp