H Type quarters, Pune
East Pune
Pincode- 411014
East Pune
Pincode- 411014
H-Type क्वार्टर्समध्ये आमचे अर्धे आयुष्य गेले आहे. या घरांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्या काळातील मजबूत बांधकाम आणि घराची उंची, ज्यामुळे उन्हाळ्यातही घर थंड राहते. आजच्या नवीन फ्लॅट्ससारखी इथे अडचण जाणवत नाही; समोर मोकळी जागा आणि झाडे असल्यामुळे हवा खेळती राहते. सरकारी कॉलनी असल्यामुळे सुरक्षितता उत्तम असते.
| H Type quarters | ||
| Overall Locality Rating | ||
| Road Condition | ||
| Proximity to Schools & Hospitals | ||
| Traffic Congestion | ||
| Property Price Range | N/A | |
| Growth in Property Prices (3 Yrs) | N/A | |
| Rent Price Range | N/A | |
| Growth in Rent Prices (3 Yrs) | N/A | |
| Total Properties Available | 2 properties available for rent |
-
Change: -
count
price
0 Properties Available
2 Properties Available
0000
0000
0000
0000
0000
0000
0000
0000
0000
0000
Builder Project
Home Loan
Home Interiors
Zero Brokerage.
Thousands of new listings daily.
100 Cr+ Brokerage saved monthly.
Our team will get back to you shortly!
H-Type मध्ये राहण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. फायदा असा की, शहराच्या मध्यवर्ती भागात इतक्या कमी दरात (HRA नुसार) इतकी मोठी जागा मिळणे अशक्य आहे. अंगण आणि टेरेसचा वापर करता येतो हे सुख वेगळेच. पण, घरांची अवस्था आता जुनी झाली आहे. भिंतींना ओल येणे (आणि जुन्या पद्धतीचे टॉयलेट-बाथरूम यामुळे थोडा त्रास होतो.