मालमत्तेचे हक्क हे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात असतात, हे सर्वज्ञात आहे. मग ते घर असो, जागा-जमीन असो, शेत असो किंवा अन्य. हे हक्क कागदोपत्री नमूद करणे तितकेच आवश्यक असते. एखादे वाद उद्भवल्यास त्यांत अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. तर ‘वडिलोपार्जित जमीन नावावर करणे’ यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, अर्ज कुणाकडे करावा याविषयी माहिती घेऊया.
jaga navavar karane prakriya :
एखादी मालमत्ता जसे घर, शेत, प्लॉट तुमच्या नावे करायचे असल्यास कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागते.
त्याचबरोबर ती जागा तुम्ही स्वत: घेतली आहे की वडिलोपार्जित आहे यावरून कागदपत्रे कोणती लागतात ते ठरते.
२००५ ची कायद्यानुसार वडीलोपार्जित संपत्तिमध्ये मुलींना अधिकार देणे आहे.
कुटुंबातील मयत व्यक्तीच्या सर्व वारसदारांची परवानगी असल्यास तहसीलदार जमीन वाटपाची नोटिस काढतो.
त्यासाठी आधी जमीन महसूल कायदा १९६६ कलम ८५ अनुसार सातबारा उताऱ्यात नाव लावण्याकरीता तहसिलदाराकडे तुम्हांला अर्ज द्यावा लागतो.
वडिलोपार्जित घर नावावर करणे यासाठी लागणारी कागदपत्रे खाली नमूद केल्याप्रमाणे,
अर्ज
वैयक्तिक व रहिवासी ओळखपत्र
मृत्यू प्रमाणपत्र
वारसा हक्क प्रमाणपत्र
संमतीपत्र / हक्कसोड पत्र
घर नोंदणी प्रमाणपत्र
तहसीलदार अहवाल
मयत व्यक्तीशी नाते सांगणारा पुरावा
शपथपत्र
vadiloparjit jamin navavar karne याची प्रक्रिया कायद्यानुसार कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतात, तहसिलदाराची भूमिका, तुम्हांला समजले असावे. यासाठी अधिकृत वारस दाखला तुमच्याकडे असावा, हे एक महत्वाचे दस्त आहे.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
घर नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमीन मोजणी कशी करावी ? वारस नोंद किती दिवसात होते ?Your Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & Delivery
Intercity Shifting-Upto 25% Off
Check Prices

Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices

City Tempo-Upto 50% Off
Book Now
Related Questions
Leave an answer
You must login or register to add a new answer .
वडिलोपार्जित जमीन नावावर करणे?
Digambar
6.7k Views
1
2 Year
2023-04-04T18:27:01+00:00 2023-06-16T15:14:17+00:00Comment
Share