प्रत्येकाच्या आयुष्यात मालमत्तेचं किंवा वस्तूचं एक वेगळं मूल्य असतं. त्याच्यासोबत त्या संबंधित व्यक्तीचे भावनिक-व्यावहारिक नातं जडलेलं असतं. प्रॉपर्टीच्या स्वरूपावरून त्यांची दोन प्रकारांत विभागणी सर्वमान्य आहे, ते दोन प्रकार स्थावर आणि जंगम या नावांनी प्रचलित आहेत. आता या दोन्हींत काय फरक आहे ते बघूया त्यासाठी आधी स्थावर मालमत्ता म्हणजे काय (immovable property meaning in marathi) याबद्दल माहिती घेऊ.
Property Investment via NoBroker
Get personalized assistance from our property experts for FREE. Get Market Insights, Legal Support and Best Deals.

Buy your Dream Home Today
Free Assistance from Property Expert
ज्या प्रॉपर्टीला एक जागेहून दुसऱ्या जागी हलवता येत नाही किंवा जी मालमत्ता स्थिर आहे तिला स्थावर मालमत्ता असे संबोधले जाते. इंग्रजीत या मालमत्तेला Immovable Property असे म्हणतात.
तर, जी प्रॉपर्टी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते; जी मालमत्ता अस्थिर असते तिला जंगम मालमत्ता असे म्हणतात. इंग्रजीत या मालमत्तेला Movable Property म्हणून ओळखले जाते.
या दोन्हींचे उदाहरण येथे पाहूया जे आपल्या सर्वांना ज्ञातच आहेत,
स्थावर मालमत्ता | जंगम मालमत्ता |
शेत/बाग |
वाहन |
झाड |
लाकूड |
प्लॉट |
चलन |
घर |
दागिने |
कारखाना |
फर्निचर |
अर्थात sthavar malmatta in marathi सांगायचं झालं तर जी मालमत्तेचे जमिनीशी घट्ट नाते आहे ती मालमत्ता होय. ही स्थावर मालमत्ता रियल इस्टेट म्हणून प्रसिद्ध आहे.
जंगम मालमत्तेची नोंदणी करणे बंधनकारक नाही ती सहज हस्तांतरित करता येते पण स्थावर मालमत्तेची अधिकृतरीत्या नोंदणी करावी लागते आणि ही मालमत्ता सहजासहजी हस्तांतरित करता येत नाही; त्यासाठी कायदेशीर कागदपत्रे प्रस्तुत करावी लागतात.
तर अशाप्रकारे sthavar malmatta meaning in marathi त्या प्रॉपर्टीचे गुणधर्म तसेच व्यवहाराचे नियम तुमच्या लक्षात आले असावेत.
याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :
मालमत्ता कर म्हणजे काय ? तारण म्हणजे काय ? मालमत्ता हस्तांतरण कायदाYour Feedback Matters! How was this Answer?
Get personalized assistance from our property experts for Free
✔
Market Knowledge✔
Best Deals✔
Legal Support✔
Key Insights
Get Best Deal
Request Call Back

Get Best Deal
Request Call Back

Get Best Deal
Request Call Back

Get Best Deal
Request Call Back

Get Best Deal
Request Call Back

Get Best Deal
Request Call Back

Get Best Deal
Request Call Back
Leave an answer
You must login or register to add a new answer .
स्थावर मालमत्ता म्हणजे काय?
Abhilasha
248 Views
1
2 Year
2023-04-10T17:06:43+00:00 2023-06-16T16:01:01+00:00Comment
Share