मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांविषयी तुम्ही ऐकले आहे का? आपल्याला ही माहिती असणे आवश्यक आहे.
जर आपण अशी व्यक्ती असाल,ज्याने भारतातील रिअल इस्टेट उद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असेल, तर आपल्याकडे मालमत्ता स्वरूपात येथे काही बंगले, फ्लॅट्स असण्याची शक्यता आहे.आपण भारतात रहात असल्यास किंवा एनआरआय असल्यास,येथे अनेक घरे घेऊ शकता.परंतु, जेव्हा आपल्याकडे बरीच घरे आहेत आणि त्यांचे भाडे / लीज घेण्यास किंवा त्यांची...
Updated on June 27, 2025
कोरोनाव्हायरसशी लढा देण्यासाठी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्याचे मार्ग
कोविड -19ला हरवण्यासाठी,त्यावर काहीतरी उपाय शोधण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर अथक प्रयत्न करत आहेत. कितीही कष्ट घेतले तरीसुद्धा ते सर्व म्हणतात की ह्या रोगावर काम करू शकणारी लस शोधण्यासाठी किमान 18-20 महिने लागतील. तर मग सध्या या विषाणूचा कोणताही इलाज नाही. ते असे...
Updated on June 27, 2025
जागतिक आरोग्य दिन साजरा करणे आणि कोरोनाव्हायरस बद्दलच्या अफवा खोडून काढणे
या वर्षी - 2020 मध्ये, 7 एप्रिल रोजी आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करत आहोत.दरम्यान कोविड -19 सर्व देशभर (किंवा खंडभर) असल्यामुळे, पूर्वीपेक्षा ह्यावेळेस स्पष्ट आहे की, जागतिक आरोग्य हे महत्वाचे आहे. जागतिक आरोग्य दिनाची सुरुवात 1950 मध्ये डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या वतीने,जागतिक आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण बाबींवर आपले...
Updated on June 27, 2025
उन्हाळ्यात आपले घर थंड ठेवण्याचे मार्ग
आता लॉकडाउन असल्यामुळे व घरातूनच काम करावे लागत असल्यामुळे आपण आपला सर्व वेळ घरात घालवत आहोत. जेव्हा आपण बाहेर जाऊ शकत नाही आणि घर सोडू शकत नाही, तेव्हा आपलं घर शक्य तितके आरामदायक आणि आनंददायी बनविणे महत्त्वाचे आहे, विशेषत: उन्हाळा आपला दरवाजा ठोठावत असल्याकारणाने. या...
Updated on June 27, 2025
लॉकडाउन नंतर ऑफिसला परत जाताय?तिथे सुरक्षित कसे रहायचे, ते पाहूयात
कोरोनाव्हायरसशी आपली लढाई संपलेली नाही. जसे जसे आपण पुढे जात आहोत, सुरक्षित राहण्यासाठी आणि कोविड -19 चा प्रसार थांबविण्यासाठी आपल्याला बर्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर पाळणे आणि आपली प्रतिकारशक्ती सुधारण्याचे मार्ग शोधणे महत्वाचे आहे, परंतु हे करण्यासाठी आपण घरात अडकून राहू शकत नाही....