Marathi
comment

कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान घरी मनोरंजन करण्याचे मार्ग

लॉकडाउनमध्ये आपल्यापैकी बरेचजण कंटाळले आहेत, चिडले आहेत / रागावले आहेत किंवा निराशेने घेरले गेले आहेत. या परिस्थितीत आपण कुठले सर्वोत्तम उपाय करू शकतो,ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आपण हे चित्र बदलण्याची वेळ आली आहे. या कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान आपण आणि संपूर्ण कुटुंब व्यस्त आणि मनोरंजनयुक्त ठेवू शकता, असे 10 सोपे मार्ग येथे दिले आहेत.

Ways to Stay Entertained at Home During The COVID-19 Lockdown
+

एक नित्यक्रम ठरवा किंवा वेळापत्रक तयार करा

जेव्हा आपण कामावर जात असाल तेव्हा आपण नियोजित वेळापत्रक तयार केलेले असते, जसे की सकाळी 6 वाजता उठणे, धावण्यासाठी जाणे, नाश्ता करणे, तयार होणे, कामावर जाणे इ. म्हणून प्रयत्न करणे आणि शक्य तितके या वेळापत्रकाला चिकटून राहणे महत्वाचे आहे.त्याच वेळी उठण्याचा प्रयत्न करा, कारण की आपण बाहेर धावायला जाऊ शकत नाही तर मग घरामध्येच व्यायाम करा, नियमित दिवसाप्रमाणे काम करण्यासाठी तयार राहा, आपल्या नियमित लॉगिनच्या वेळी काम सुरू करा, मानसिक थकवा टाळण्यासाठी विश्रांती घ्या.एक योग्य वेळापत्रक आपल्याला काय करावे,आणि चिंता कमी करण्यास मदत करेल.

Ways to Stay Entertained at Home During The COVID-19 Lockdown

व्यायाम

लॉकडाऊनच्या वेळी सक्रिय राहणे आणि व्यायाम करणे खूपच महत्वाचे आहे. आपल्यासाठी सुस्त मोडमध्ये जाणे सोपे आहे आणि बेड / पलंगावरून खाली जाऊ इच्छित नाही, परंतु व्यायामामुळे आपल्याला बरे वाटेल, आपले मन साफ राहील आणि प्रतिकारशक्तीही सुधारेल!त्याच वेळी, जास्त व्यायाम करणे हानिकारक आहे, म्हणून बॅलन्स ठेवण्यास शिका. आपल्याला व्यायामशाळेत जाण्याची किंवा कोणतीही उपकरणे वापरण्याची आवश्यकता नाही; प्रारंभ करण्यासाठी आपण या सोप्या व्यायामांचा प्रयत्न करू शकता. आपल्याला फक्त थोडी जागा आणि थोडी प्रेरणा आवश्यक आहे.
Read: ईएमआय माफीसह गृह कर्जांबद्दलची एक अंतर्दृष्टी


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



Ways to Stay Entertained at Home During The COVID-19 Lockdown

प्रलंबित घर देखभाल कार्ये पूर्ण करा

जेव्हा आपण घरी बराच वेळ घालवाल तेव्हा आपल्याला कदाचित कळेल कि कुठल्या गोष्टींकडे आपण लक्ष देणे आवश्यक आहे. या देखभालीच्या कामांना पूर्ण करण्याचा हा चांगला काळ आहे. आता अशी वेळ आली आहे की आपण त्या आवाज करणाऱ्या दरवाजाला तेल लावू शकता, त्या गळत्या नळाला नीट करा, शॉवरहेड दुरुस्त करा, दरवाजे टाईट करा ई.ही कामे व्यावसायिकांनीच करण्याची आवश्यकता नसते, आपण ते सहजपणे करू शकता किंवा आपल्याला मदतीची आवश्यकता असल्यास, बरेच युटयूब व्हिडिओ आहेत जे आपल्याला ते कसे करतात हे दर्शवू शकतात.

Ways to Stay Entertained at Home During The COVID-19 Lockdown

 

‘स्प्रिंग क्लीन’

हिवाळा संपलाय आता उन्हाळा जसजसा सुरु होईल तसतसे आपल्याला हंगामाच्या बदलासाठी घर तयार करायला हवे. तर, घर स्वच्छ करण्यासाठी ही आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी योग्य वेळ आहे. आपण कार्ये विभाजित करू शकता आणि स्वच्छता दिनदर्शिका तयार करू शकता जेणेकरून प्रत्येक खोलीकडे लक्ष वेधले जाईल आणि प्रत्येक व्यक्तीला काहीतरी काम करावे लागेल.ब्लँकेट, कार्पेट्स ह्यांना काढून ठेवा, पडदे बदला आणि उन्हाळ्यासाठी मार्ग मोकळा करा! आपण जितके करू शकता तितके सामान काढून टाका, आपल्या घरात अधिक पृष्ठभाग आहे म्हणजे आपल्याला अधिक स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करावे लागेल.

Ways to Stay Entertained at Home During The COVID-19 Lockdown

एक नवीन कौशल्य शिका

असे काहीतरी राहिले आहे जे आपल्याला नेहमी शिकायचे होते, परंतु कधीही वेळ मिळाला नाही? आता ते सुरू करण्याची योग्य वेळ आली आहे. बरीच ऑनलाईन  प्लॅटफॉर्मवर कोर्सेस उपलब्ध आहेत, जसे की कोर्सेरा, उडेमी इत्यादी, असे प्रोफेशनल कोर्सेस उपलब्ध आहेत जिथे आपण नवीन कौशल्ये निवडू शकता.ही कौशल्ये केवळ कामासाठी उपयुक्त नसतात, आपण संगीत वाद्य (युटयूब वर) किंवा नवीन भाषा (डुओलिंगो वर) यासारखे मनोरंजनासाठीचे कौशल्येदेखील शिकू शकता.
Read: स्टॉकहॉल्म कॉन्सर्ट/मैफील हॉल

Ways to Stay Entertained at Home During The COVID-19 Lockdown

 

आपण चुकवलेल्या ‘शो’सना बघा

आपण जसे लोक मनमुरादपणे कार्यक्रम पाहताना,व आनंद घेताना ऐकले असेलच, परंतु वेळ कधीच मिळाला नाही? आता, नेटफ्लिक्स,अमेझॉन, हॉटस्टार इ. सर्व डेस्कटॉप, मोबाईल, स्मार्ट टीव्ही, फायरस्टिक्स वर उपलब्ध आहेत, आणि आपण गमावलेले सर्व शो ह्यावर पुन्हा एकदा बघायला मिळवू शकता.आपण 1-महिन्याची किंवा वार्षिक सदस्यता खरेदी करू शकता आणि फॅमिली मॅन, मिर्झापूर, सेक्रेड गेम्स, लिटिल थिंग्ज, पुष्पवल्ली इत्यादीसारखे उत्कृष्ट भारतीय ‘शो’स पाहू शकता.तसेच आपण गेम ऑफ थ्रोन्स, द विचर, पीकी ब्लाइंडर्स, द हँडमेड टेल इत्यादी असे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम पाहू शकता. आपण चित्रपट पाहण्यास प्राधान्य दिल्यास, ऑस्कर विजेता – ‘पॅरासायिट’ हा चित्रपट पाहू शकता जो आता अमेझॉन प्राइमवर आहे,त्यासारखे आपण हजारो चित्रपट पाहू शकता.या अशा प्रवाहित सेवांमध्ये आपण आनंद घेऊ शकता अशा बर्‍याच प्रादेशिक भाषांमध्येदेखील चित्रपट आहेत.

 

Ways to Stay Entertained at Home During The COVID-19 Lockdown

खेळ खेळा

आपण आपल्या कुटूंबाशी खेळण्यासाठी खेळ शोधत असल्यास, आता सर्व जुन्या बोर्ड गेम्स आणि कोडी,असे खोदून काढण्याची वेळ आली आहे,व मोनोपॉली ते युनो पर्यंतच्या या खेळांमुळे आपले काही तास मनोरंजन करता येईल.आपल्याकडे कोणतेही बोर्ड गेम्स नसल्यास आपण आपल्या मुलांना काही मजेदार कार्ड गेम देखील शिकवू शकता. आपण एकटेच रहात असाल तर आपण खेळू शकता असे हजारो ऑनलाइन आणि मोबाइल मल्टीप्लेअर खेळ आहेत. आपण एक संघ म्हणून,वैयक्तिकरीत्या किंवा विरोधकांबरोबर खेळता, हे खेळ आपल्याला वेळ घालवायला आणि मित्र बनविण्यास मदत करतात.
Read: कोरोनाव्हायरस लॉकडाउन दरम्यान व्यवसायाच्या सातत्याचे बचाव करण्यासाठीचे तंत्रज्ञान

Ways to Stay Entertained at Home During The COVID-19 Lockdown

 

मित्र व कुटूंबाशी संपर्क साधा

आपण एक सामाजिक व्यक्ती असल्यास, लॉकडाउनला, आपल्याला आपल्या मित्र आणि कुटूंबापासून दूर ठेवू देऊ नका. फोन उचलून त्यांना कॉल करा. झूम, हाऊसपर्टी, व्हॉट्सअ‍ॅप, स्काइप इ. सारखे बरेच अ‍ॅप्स आहेत, ज्यात आपण व्हिडिओ कॉल देखील करू देतात.आपण त्यांच्याशी बोलताना अनेक इव्हेंट्स, गाणे-गाणे आणि खेळ खेळणे देखील शक्य करू शकता. हे आपली मनस्थिती चांगली करते,आणि आपण ज्यांची काळजी करता त्यांच्याशी संपर्कात रहाण्यास मदत करते,व आपल्याला असलेल्या त्रासापासून आपले मन दूर करू शकता.

Ways to Stay Entertained at Home During The COVID-19 Lockdown

 

स्वयंपाक करण्याची किंवा स्वयंपाक सुधारण्याची कौशल्ये शिका

आपल्याला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नसल्यास, ही शिकण्याची उत्तम वेळ आहे. आपल्याला मूलभूत गोष्टी शिकवू शकतील अशी बरीच ऑनलाइन ट्यूटोरियल्स आहेत. आपण नवीन शैली आणि नवीन पाककृती देखील शिकू शकता.आपल्याला स्वयंपाक कसा करावा हे आधीच माहित असल्यास, नंतर आता बेक करणे किंवा अधिक शिकण्याचा प्रयत्न करा,जगभरातील मास्टर शेफद्वारे आपल्याला ऑफर केले गेलेले ऑनलाइन वर्ग पहा.

Ways to Stay Entertained at Home During The COVID-19 Lockdown

तुम्हाला आराम देईल असे काहीतरी करा

ही वेळ तणावपूर्ण असते आणि, कार्य व्यवस्थापित करणे, आपले घर व्यवस्थापित करणे व आपल्या सभोवतालच्या लोकांची काळजी घेणे देखील तणावपूर्ण असते. आपल्याला स्वतःसाठी थोडा वेळ देण्याची आवश्यकता आहे. असे काहीतरी करा जे तुम्हाला आनंद देईल आणि त्याने तुम्हाला आरामही मिळेल.ध्यान करण्यापासून ते बागकाम, विणकाम करणे, स्वत: ची काळजी घेण्यासाठी प्रार्थना करणे, जे काहीही असो, परंतु निश्चितपणे दिवसात काही प्रमाणात ‘मला’ वेळ मिळेल याची खात्री करा. बर्‍याच लोकांसाठी, तो वेळ एकटाच घालवला जातो आणि काहींसाठी तो कुटूंबासमवेत असू शकतो, ह्यातून मार्ग म्हणून विश्रांतीसाठी किमान 30 मिनिटे काढा.
Read: भारतीय स्वयंपाकघर बाग वनस्पती,जे आपण लगेच लावू शकता

घरात मनोरंजन करण्यासाठी आपण काय करीत आहात? आम्हाला खाली एक संदेश ड्रॉप करा आणि आम्हाला कळवा. आपण नोब्रोकरवर आमच्यापर्यंत पोहोचू शकता. लक्षात ठेवा, घरी रहा, सामाजिक अंतराचा सराव करा आणि सुरक्षित रहा. हा व्हिडिओ आपण मनोरंजक राहण्यासाठी काय करू शकता याची एक स्मरणपत्र आहे.

 

 

 

कोविड -19 आणीबाणीच्या वेळी खाली संपर्क साधा-

  • राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर + 91-11-23978046 किंवा 1075
  • व्हाट्सएपवर मायगोव्ह कोरोना हेल्पडेस्क – 9013151515
  • कर्नाटक – 104
  • महाराष्ट्र – 020-26127394
  • तामिळनाडू – 044-29510500
  • दिल्ली एनसीआर – 011-22307145
  • तेलंगणा – 104
  • आंध्र प्रदेश – 0866-2410978

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask