Marathi
comment

आपल्याला विजेचा धक्का बसू देऊ नका! सदोष इलेक्ट्रिकल वायरिंग शोधण्याचे आणि ठीक करण्याचे सोपे मार्ग

जेव्हा आपण आपल्या कुटुंबास सुरक्षित ठेवण्याच्या मार्गांचा विचार करता, तेव्हा विचार करण्यासारखे बरेच घटक आहेत. त्यापैकी एक म्हणजे, घरी आपल्या विद्युत वायरिंगची तपासणी करणे हे आहे. आपण ह्या गोष्टीला कमी लेखत असाल, पण जुन्या घरांमध्ये आणि अगदी नवीन काही ठिकाणी वायरिंगचे नुकसान होऊ शकते,ज्यामुळे आपले घर व कुटुंबाचे बरेचशे नुकसान होऊ शकते. शॉक लागण्यापासून ते आग लागण्यापर्यंत, गोष्टी हाताबाहेर जाण्यापूर्वी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

+

 

लूक-लुकणारे व चमकणारे दिवे पहा

जर आपले दिवे लूक-लुकत,किंवा जास्त चमकत असतील किंवा मंद असतील, तर ते खराब झालेल्या वायरिंगचे लक्षण आहे. हे असे, आपण दिवे चालू करताच किंवा अगदी मधल्या वेळी किंवा बरीच उपकरणे एकाच वेळी वापरली जातात,तेव्हा होऊ शकते. सर्व दिव्यांना, कि फक्त एकाच दिव्याला हे असे होतेय, ते तपासा. हे आपल्याला सांगू शकते की सर्वत्र वायरिंग खराब आहे, कि फक्त एका दिव्याची वायरिंग खराब आहे. वायरिंग बदलण्यासाठी म्हणजेच अपग्रेड करण्यासाठी आपल्याला एक व्यावसायिक व्यक्तीची आवश्यकता असेल.

Simple Ways to Spot and Fix Faulty Electrical Wiring

 

‘सर्किट ब्रेकर ट्रिप्स’

वीज वापरात वाढ झाल्यावर किंवा काही विद्युत प्रवाहात दोष झाल्यास, आपला सर्किट ब्रेकर ट्रिप करेल, विशेषत: जेव्हा पॉवर कट असेल आणि पॉवर परत येईल तेव्हा आपल्याला हे लक्षात येईल. परंतु, जर हे बर्‍याचदा घडले असेल, कदाचित महिन्यातून जास्त वेळा हे झाले असेल, तर मदतीसाठी हाक मारण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की आपल्या अंतर्गत वायरिंगमध्ये एक गंभीर समस्या उद्भवलेली आहे.
Read: 2024 मध्ये जगातील पहिले 7 सर्वात महाग घरे


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



Simple Ways to Spot and Fix Faulty Electrical Wiring

 

रंग खराब झालाय किंवा धूर असेल तर पहा

जेव्हा आपण एखादे उपकरण प्लग इन करता, आणि ते चालू करता तेव्हा सॉकेटमधून धूर येत असल्याचे आपल्या लक्षात येते? किंवा आपण एखादे डिव्हाइस अनप्लग करता तेव्हा ते आपल्या स्विचबोर्डवर एक रंगलेले चिन्ह सोडत नाही ना? हे चिन्ह आणि धूर, हे वायरिंग जास्त गरम होत असल्याचे संकेत आहेत. उष्णतेमुळे आग लागण्यापूर्वी त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Simple Ways to Spot and Fix Faulty Electrical Wiring

 

उपकरणांचे नुकसान

जर ही वरील चिन्हे अस्तित्त्वात नाहीत, तर हानीची इतर चिन्हे, जसे की झपाट्याने दिवे जळतात व जळून गेलेली उपकरणे पहा. याचा अर्थ असा होऊ शकतो की,आपला सर्किट ब्रेकर पाहिजे तसे काम करीत नाही आणि विजेच्या प्रवाहात काहीतरी एक समस्या आहे.

Simple Ways to Spot and Fix Faulty Electrical Wiring

 

इलेक्ट्रिकल आउटलेट्समधून ठिणग्या

आपल्या स्विचबोर्ड किंवा इलेक्ट्रिकल आउटलेटमधून स्पार्किंग तेव्हा होऊ शकते, जेव्हा पाणी, शॉर्ट सर्किट किंवा जुन्या झालेल्या वायरिंगच्या समस्या उद्भवतात. या प्रकरणात, आपल्याला त्वरित इलेक्ट्रीशियनला कॉल करण्याची आवश्यकता आहे आणि ते झालेले नुकसान शोधतील किंवा जुनी वायरिंगची बदलतील.

ही तपासणी पद्धत सोपी, जलद आणि जास्त परिश्रम घेण्याची आवश्यकता नसणारी आहे. एकदा लक्ष्यात आल्यावर, व्यावसायिक आणि प्रशिक्षित अशा इलेक्ट्रीशियनना कॉल करा जे आपल्याकडे येतील आणि आपल्या विद्युत समस्यांमध्ये मदत करतील. नोब्रोकर त्यांना ठरलेल्या वेळेवर आपल्या घरी पाठवेल, आवश्यक असल्यास ते कोणतेही नुकसान सापडवतील, त्यांचे विश्लेषण करतील आणि त्यांची दुरुस्ती करतील, जर आवश्यक असेल तर ते खराब झालेल्या वायरिंग बदलू देखील शकतात.

Simple Ways to Spot and Fix Faulty Electrical Wiring

आपले घर आमच्या प्रशिक्षित आणि व्यावसायिक इलेक्ट्रिशियनच्या, सुरक्षित हातात आहे. बुकिंग करण्यासाठी आम्हाला येथे भेट द्या, आपल्याला शहरातील सर्वोत्तम असे दर मिळतील!
Read: उन्हाळ्यात आपले घर थंड ठेवण्याचे मार्ग

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask