Marathi
comment

सामाजिक अंतराचा सराव करताना घरी आपल्या मुलांना आनंदी ठेवणे आणि त्यांचे मनोरंजन करणे

कोविड -19चा प्रसार कमी करण्यासाठी शाळा,प्रि-स्कूल आणि प्लेस्कूल बंद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येकाला सामाजिक अंतर पाळण्याचा (इथे याबद्दल अधिक वाचा) सराव करण्यास सांगितले जात आहे.

Keeping Your Kids Happy & Entertained at Home While Practising Social Distancing
+

अशा वेळी आपल्या मुलांना आनंदी ठेवण्यासाठी आणि मनोरंजन होण्यासाठी, त्यांना अनुसरण करण्यासाठी वेळापत्रक तयार करणे महत्वाचे आहे, जसे की –

सकाळी 8:00 – जागे व्हा, पलंग आवरा, अंघोळ करा आणि कपडे घाला.

सकाळी 8:30 – कुटुंबासह न्याहारी, नंतर टेबल साफ करण्यास मदत करा.

सकाळी 9:00 – खेळण्याचा वेळ, कारण ते बाहेर जाऊ शकत नाहीत, क्रियाकलाप पत्रके, खेळणी, व्हिडिओगेम्स, कोडी सोडवणे इ. करून पहा.

सकाळी 10:00 – नाश्त्याची वेळ.

सकाळी 10:30 – उत्पादनक्षम वेळ – काहीतरी तयार करा म्हणजे चित्र रेखाटणे, चित्रकला करणे, शिवणकाम करणे किंवा शालेय अभ्यासक्रमातून किंवा त्याहूनही नवीन काहीतरी शिका.

सकाळी 11:30 – पाळीव प्राण्यांना ब्रश, खाद्य आणि त्यांच्याबरोबर खेळण्याचा वेळ. दुपारच्या जेवणासाठी टेबल धुवा आणि सेट करण्यास मदत करा.

दुपारी 12:00 – दुपारचे जेवण आणि दुपारच्या जेवणाच्या नंतर टेबल साफ करण्यास मदत करा.

दुपारी 1:00 – खेळणी, पुस्तके आणि इतर गोष्टी व्यवस्थित ठेवणे व घरगुती कामे.
Read: रीअल इस्टेट फर्म डिजिटल मोडवर स्विच करीत आहेत


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



दुपारी 1:30 – आरामाची वेळ आणि सामान्य शांत वेळ, मध्ये कार्ड / बोर्ड खेळ खेळणे किंवा वाचणे ह्याचा समावेष असू शकतो.

दुपारी 3:30 – संध्याकाळचा नाश्ता आणि टीव्ही बघणे.

संध्याकाळी 5:00 – खेळण्याचा वेळ, घराभोवती फिरणे, व्यायाम करणे, गाणे, नृत्य आणि सक्रिय व्हा

संध्याकाळी 5:30 – फ्रेश होऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करा, टेबल सेट करा आणि आईला मदत करा

संध्याकाळी 7:00 – जेवण आणि टेबल साफ करा

रात्रीचे 7:30 – कौटुंबिक वेळ, एक कुटुंब म्हणून बोर्ड किंवा कार्ड गेम खेळा

रात्रीचे 8:00 – निजायची वेळ, झोपण्यासाठी सज्ज व्हा, दात घासून घ्या,कपडे बदलून पलंगावर जा,वाचन करा किंवा पालकांनी मुलांसाठी पुस्तक वाचावे.

यासारखे वेळापत्रक हे मुले प्लेस्कूल किंवा शाळेत वेळ कसा घालवतात याच्याशी जवळून जोडलेले आहे.हे असे वेळापत्रक,शाळा सुरू झाल्यावर मुलांना चांगले समायोजित करण्यास आणि दिवसा त्यांना व्यस्त ठेवण्यास मदत करेल, आपल्याला माहिती आहे की मुलांना लवकर कंटाळा येऊ शकतो, यामुळे त्यांना वेळ कसा घालवायचा हे समजण्यास मदत होईल. सुरक्षित रहा आणि घरातच रहा.

जर आपल्याला अधिक मदत किंवा माहिती हवी असेल, तर खाली टिप्पणी द्या किंवा नोब्रोकरवर आमच्यापर्यंत संपर्क साधा. कोविड -19 आणीबाणीच्या वेळी खाली संपर्क साधा-

  • राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर + 91-11-23978046 किंवा 1075
  • व्हाट्सएपवर मायगोव्ह कोरोना हेल्पडेस्क – 9013151515
  • कर्नाटक – 104
  • महाराष्ट्र – 020-26127394
  • तामिळनाडू – 044-29510500
  • दिल्ली एनसीआर – 011-22307145
  • तेलंगणा – 104
  • आंध्र प्रदेश – 0866-2410978

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask